कृषी बातम्या

Crop Insurance| फळ पीकविमा बिग अपडेट: आता जियो टेगिंग होणार अनिवार्य; पीकविमा मिळवण्यासाठी अडचण येण्याची शक्यता…

Crop Insurance| डिजिटल युगामुळे आता सर्व काही सोप झाल आहे अस म्हटल तरीही काही वावग ठरणार नाहीये. केळीसह इतर फळ पिकांसाठी विमा संरक्षण घेतांना यंदापासून विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या थेट शेतात जावून केळी पिकाची पाहणी म्हणजे जिओ टॅगींग (Insurance)करण्यात येणार आहे. भारताचा पारंपरिक व्यवसाय म्हणून शेतीला म्हटलं जातंय. याच व्यवसायाला आता डिजिटल स्वरूप प्राप्त झालंय. सद्याच्या सोशल मीडियावर पीकाबाबत तसेच पीक मागणीसाठी खेडेगावातील शेतकरी आता ई – पीक स्वरुपात लावण्यासाठी बियांची मागणी करतायत.

गेल्या वर्षापासून शासनाच्या महसूल, कृषी विभागातर्फे ‘ई-पीकपाहणी’ प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. या वर्षी 1 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबरदरम्यान दोन लाख 76 हजार 674 खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी (Insurance)केली. तीन लाख 84 हजार 987.28 हेक्टर क्षेत्रावरील ई-पीक नोंद पूर्ण केली आहे.
यामध्ये तीन लाख 86 हजार 794 हेक्टर 31 आर क्षेत्रापैकी तीन लाख 84 हजार 987 हेक्टर 28 आर सातबारावरील ई-पीक नोंदणी पूर्ण केली.

वाचा: तुमच्या खात्यावर पोहचले नाहीत 2 हजार रुपये..? नसतील पोहचले तर करा या नंबरवर फोन

कदाचित पीकविमा मिळवण्यासाठी अडचण येण्याची शक्यता.. :
जिल्ह्यातील शेतकरी खातेदारांनी मोबाईल ॲपद्वारे ई-पीकपाहणी नोंद वेळेत पूर्ण करावी. पीकपाहणी नोंद करण्यात अडचणी असल्यास संबंधित तलाठ्यांची(Insurance) मदत घ्यावी. पीकपाहणी नोंद पूर्ण करू न शकल्यास शेतकऱ्यांच्या नावे असलेली जमीन पडित म्हणून नोंद होईल. आगामी काळात पीककर्ज (Insurance)मिळविण्यात अडचणी येऊ शकतील.

वाचा: ब्रेकिंग न्यूज: प्रोत्साहन अनुदानास आज शुभारंभ: कोणत्या वर्षी कर्ज घेतलेले शेतकरी असणार आहेत लाभार्थी? तर निकष ही पहा…

जिल्हा प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन:
बेमोसमी पाऊस, अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानभरपाई मिळण्यासह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासदेखील अडचणी (Insurance)येऊ शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहित वेळेत ई-पीकपाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Fruit Crop Insurance Big Update: Now Jio Tagging Will Be Compulsory; Difficulty in getting crop insurance…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button