कृषी सल्ला

आता “देवगड” आंबा ओळखणे झाले सोपे, देवगडच्या शेतकऱ्यांनी वापरली ” अशी” शक्कल!

Now it is easy to identify "Devgad" mango, it is used by the farmers of Devgad.

आजकाल सगळीकडे भेसळयुक्त आंबा (Adulterated mango) पाहायला मिळतो. हापुस, देवगड, केशर या आंब्याच्या नावाखाली कोणताही आंबा विकला जातो अश्या भामाट्या लोकांपासून, तसेच ग्राहकापर्यंत देवगड आंबा पोचवणे करता येथील शेतकरी देवगड येथील शेतकऱ्यांनी नामी शक्कल वापरली आहे.

हेही वाचा: आणखीन दोन दिवस बरसणार अवकाळी पावसाच्या सरी, कोणत्या जिल्ह्यात होणार पावसाचे आगमन सविस्तर बातमी.

सध्या आंब्याचा सीझन ( Mango season) चालू असल्याने कोणाच्या काळात देखील आंब्याच्या सीजन ला भलतीच मागणी आहे. त्यामध्ये कोकणचा आंबा की लोक आतुरतेने वाट पाहतात अनेक लोक हापूसच्या नावाखाली ग्राहकांना निकृष्ट दर्जाचा आंबा पुरवीत असतात, हा आंबा परदेशात देखील जात असतो काही वेळेला रसायन युक्त पद्धतीने आंबा पिकवून बाजारामध्ये आणला जातो. या सर्वांना आळा बसण्याकरिता येथील शेतकऱ्यांनी आंब्याला G I tag लावण्यात आला आहे.
त्यामुळे ग्राहकांना देवगडचा( Devgadh) हापूस आंबा ओळखणे सुलभ झाले आहे.

जीआय टॅग असलेले हे हापूस आंबे फक्त शासकीय तत्वावर अधिकृत केंद्रांवर विकले जाणार आहेत. अशी माहिती श्रीराम सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री सीताराम राणे यांनी दिली.

हेही वाचा: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा डाऊनलोड करा, “मी E शेतकरी अँप” आणि आजच स्मार्ट शेतकरी.

फसवणुकीपासून सावध रहा….

श्री सीताराम राणे यांनी बनावट आंब्यांच्या विक्री करत असलेल्या पासून सावध रहा सांगितले. सध्या इतर राज्यातून सुद्धा आंबे येत आहेत. केरळ व इतर राज्यांमधून येत असलेल्या आंबे बनावट येत आहेत. बनावट आंबा कसा ओळखायचा म्हटलं तर त्याचा वास येत नाही आमचे गरम लागतात.

हेही वाचा
१) ऑक्सीजन तुटवडा कमी सरकारने घेतला हा सर्वात मोठा निर्णय
२) केळी उत्पादकांच्या नवीन एप्लीकेशन काय आहेत याची वैशिष्ट्य आहे ते पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button