ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

Tubeless Tyre |आता टायरमध्ये हवा मारण्याची कटकटचं दूर; जाणून घ्या ‘हा’ नवा टायर कोणता?

Airless tyre: वैयक्तिक वाहनांची सध्या लोकांना खूपच आवशकता असते. यामुळे अनेकजण लोक चार चाकी वाहने खरेदी करतात. पण चार चाकी गाडी खरेदी केल्यानंतर त्याचा मेंटनन्स देखील तितकच महत्त्वाचा असतो. गाडीचा मेंटनन्स अधिकाधिक टायरावर आधारित असतो. सुरुवातीला साधे टायर होते. त्यानंतर ट्यूबलेस टायर आले. आता त्यापुढे जाऊन एअरलेस टायरची संकल्पना पुढं अली. यामुळे हवा भरण्याची गरज नाहीये. गुडइयर आणि मिशेलिनसारख्या कंपन्या अशा टायरची निर्मिती करते.

वाचा: सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर! केंद्राने काढले सोयाबीनवरील स्टॉक लिमिट; आता दरात होणार मोठी वाढ…

एअरलेस टायर म्हणाजे काय?:

या टायरमध्ये हवा मारण्याची आवश्यकता नसते. रबर स्पोक आणि बेल्ट वापरून या टायरची निर्मिती केली जाते. वाहनाचे वजन वाहून नेण्यासाठी फायबर ग्लास वापरण्यात येतात. हे टायर टेस्ला कंपनी गाड्यांसाठी या टायरचा वापर करत आहे.

या कंपनीनं केला पहिला टायर लाँच:

मिशिलिन या कंपनीनं हा टायर लाँच केलाय. शेवरलेट बोलत या गाडीसाठी या टायरचा वापर केला गेलाय. गुडइअर देखील या टायरची निर्मिती करते. येत्या काही दिवसात हे टायर सर्वच वाहनांमध्ये दिसतील.

वाचा: मुख्यमंत्रीचा मोठा निर्णय: परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचा आदेश..! जाणून घ्या महत्वाचे निकष

एअरलेस टायरचा तोटा:

नाण्यांना दोन बाजू असतात. चांगल्या वाईट तसचं कोणत्याही वस्तूच तेच आहे. या टायरचे जेवढे फायदे आहेत. त्याचप्रमाणे तोटे देखील आहेत. तोटा सांगायचा झाला तर या टायरमुळे गाडीच्या मायलेजवर परिणाम होतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button