ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Project | ब्रेकिंग! आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर अन् म्हणतात शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ

Project | अलीकडेच वेदांता नावाचा मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कित्येक तरुणांचा रोजगार (Financial) आणि स्वप्न देखील त्या प्रकल्पासोबत गेला. दुसरीकडे राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार राज्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रकल्प (Agriculture) मात्र महाराष्ट्राबाहेर जात आहेत. आता वेदांता प्रकल्पानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर (Agriculture in Maharashtra) गेला आहे.

वाचा: शेतीसाठी रस्ता हवाय? तर वाद न घालता करा अर्ज अन् कायद्यानेच मिळवा रस्ता

वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर
आता वेदांता प्रकल्पानंतर ऊर्जा उपकरण निर्मिती झोन महाराष्ट्राबाहेर गेला आहे. त्यामुळे पुन्हा तरुणांच्या तोंडातला घास नेल्यासारखी अवस्था झाली आहे. महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प बाहेर नेले जात आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना (Agriculture) दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचं स्वप्न दाखवलं जात आहे.

वाचा: अरे बाप रे! मृत्युपत्रात नाव असूनही मिळणार नाही संपत्तीचा वाटा, जाणून घ्या काय आहे नियम

शेतकऱ्यांना दिवसा विजेची फुकटचीच आशा
शेतकऱ्यांना सरकारकडून दिवसा वीज मिळवून देण्याची आशा लावून दिली जाते. आश्वासन दिली जातात. मात्र, आता केंद्र सरकारने ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मध्यप्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाला पाठवला आहे.

हा प्रकल्प गेल्यामुळे तरुणांचे नुकसान तर झाले तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी (Agricultural Information) वीज मिळण्याची आशा देखील मोडली. या झोन निर्मितीसाठी केंद्र सरकार तब्बल 400 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. मात्र, महाराष्ट्राच्या हाती हा देखील प्रकल्प लागला नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button