इंधन दरवाढीबाबत, “नितीन गडकरी” यांचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना “या” निर्णयाचा किती फायदा होणार जाणून घ्या ; सविस्तर बातमी….
Nitin Gadkari's big decision regarding fuel price hike! Learn how farmers will benefit from this "decision"; Detailed News.
सध्या इंधन दरवाढ (Fuel price hike) दिवसेंदिवस गगनाला भिडत चालली आहे, यामुळे केंद्र सरकारला (Central Government) मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागत आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महत्वपूर्ण यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल (Flex-fuel) इंजिन लावल्यास इंधन म्हणून इथेनॉलचा (Of ethanol) वापर करता येईल. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmers’ income) वाढून अर्थव्यवस्थेला (To the economy) चालना मिळेल, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. तसेच इंधन बचत (Fuel saving) देखील होऊ शकते.
हेही वाचा : “या” बँकेची भन्नाट मुदत ठेव योजना! गुंतवणूक केल्यास मिळेल उत्तम परतावा…
याच पार्श्वभूमीवर लवकरच केंद्र सरकार देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन (Flex-fuel Engine) अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. केंद्र सरकारकडून यासंदर्भात येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या देशामध्ये पेट्रोलचे (Of petrol) भाव शंभर रुपयांच्या पुढे असून, डिझेल (Diesel) लवकरच शंभरी घाठनेच्या मार्गावर आहे अशावेळी इथेनॉल (Ethanol) महत्त्वाची भूमिका पार पाडेल, सध्या इथेनॉलचा बाजार भाव साठ रुपये प्रति लिटर इतका आहे.
हेही वाचा : ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा; किंमत ऐकून व्हाल थक्क…
ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्यूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के बायो-इथेनॉल (Bio-ethanol) वापरण्याचा पर्याय उपलब्ध होतो. नितीन गडकरी यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल.
हेही वाचा :
‘कांदाचे उत्पादन’ क्षमता वाढवण्यासाठी,’केंद्र सरकारची ठोस पाऊले’ वाचा सविस्तर बातमी…
‘जमिनीची सुपीकता’ (‘Soil Fertility’) वाढवण्यासाठी काय उपाय योजना करावी.