सुखद वार्ता! टाफेने (TAFE) ट्रॅक्टर कंपनीने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे एक अनोखी योजना…
Nice talk! TAFE Tractor Company has launched a unique scheme for farmers ...
ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड (Tractors and Farm Equipment Limited) या कंपनीने पीक हंगामात शेतकऱ्यांना मदत म्हणून, मोफत ट्रॅक्टर भाड्याने देण्याची योजना जाहीर केली आहे. (Free tractor hire plan announced.)येत्या हंगामामध्ये टाफेने (TAFE) कंपनी तामिळनाडूतल्या छोट्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करणार आहे.
या योजनेमुळे पन्नास हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे,त्याचप्रमाणे 1,20,000 एकर जमीन लागवडीकरता हा ट्रॅक्टर उपयुक्त ठरणार आहे, थोड्याच दिवसात ही सेवा इतर राज्यांमध्ये उपलब्ध होणार आहे आहे.
या योजनेचा प्रमुख लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना (To minority farmers) होणार आहे, ज्या शेतकऱ्यांच्याकडे दोन एकर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असेल, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.टाफे(TAFE ) आपले 16500 मॅसी फर्ग्युसन आणि आयशर ट्रॅक्टर आणि 26800 उपकरणे त्याचप्रमाणे उझवन अॅपवर टॅफचे डिजिटल प्लॅटफॉर्म वापरुन ट्रॅक्टर(Tractor) किंवा शेतीची उपकरणे भाड्याने किंवा भाड्याने घेऊ शकतात.
शेतकरी मित्र देशाचा पाया असून त्यांचे भवितव्य सुधारण्याकरिता अल्प व सीमांतिक शेतकर्यांना विनाशुल्क भाडे सेवा देण्यास टाफे आनंदित आहे असे मतटाफेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक – मल्लिका श्रीनिवासन म्हणाल्या.
हे ही वाचा :
1)तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…
2)अग्रलेख: लेखकाच्या नजरेतून; शेती नेहमी तोट्यात का जाते?