कृषी सल्ला

भरघोस उत्पादन देणाऱ्या लसुणाचे नव्या वाणाची झाली निर्मिती! मिळणार कमी दिवसात अधिक उत्पादन…

New Varieties of Garlic Produced Get more product in less days

अकोला: अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University) अधिक दर्जेदार आणि भरघोस उत्पादन देणाऱ्या लसणाच्या नव्या वाणाची झाली निर्मिती केली असून या लसूणाचे (Of garlic) असे वैशिष्ट्य आहे की, कमी दिवसात अधिक उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे.

हेही वाचा: दूध उत्पादकांना दिलासा! दुधाच्या दरासंदर्भात लवकरच कायदा येणार…

[metaslider id=4085 cssclass=””]

हेही वाचा: सोयाबीनला मिळाला उच्चांकी दर! सोयाबीन उत्पादकांना येणार का ‘अच्छे दिन’ ?

अलीकडील काळामध्ये शेतकरी पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळले आहेत, त्यामुळे नवीन तंत्रज्ञानासह कमी पाण्यामध्ये व कमी वेळेत येणारे पिकांकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे.

या सर्वांचा विचार करून, पोषक वातावरणानुसार (According to the nutritious environment) व अधिक लाभ देणाऱ्या पीक वाणाच्या संशोधनावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे सुद्धा भर दिला जात आहे. याच दृष्टीकोणातून गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, कमी दिवसात अधिक उत्पादन देणारे लसूण वाण विद्यापीठाने विकसीत केले आहे.

हेही वाचा: “या” ट्रॅक्टरमुळे होणारे शेतकऱ्यांचे भरघोस फायदा! जाणून घ्या सविस्तरपणे…

या पिकाच्या वाढीसाठी थंड व कंद धरल्यानंतर उष्ण वातावरण पोषक असल्याने ऑक्टोबरच्या (Of October) शेवटच्या आठवड्यात या वाणाची लागवड करण्याची शिफारस विद्यापीठाने केली आहे.

हेही वाचा:

1. आधार कार्ड संबंधी अडचण आहे, ‘इथे’ करा तक्रार!

2. केळीच्या सालीपासून तयार केली शू-पॉलिश; जाणून घ्या या आगळ्यावेगळ्या शू-पॉलिशची वैशिष्ट्ये…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button