ताज्या बातम्या

New varient Delta plus: सावधान! डेल्टा प्लस रुग्णमध्ये वाढ…

New variant Delta plus: Caution! Increase in Delta Plus patients

डेल्टा प्लसचा (Of Delta Plus) वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रात (In Maharashtra) पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले होते. परंतु आता डेल्टा प्लसने शासन आणि प्रशासनाची (Of governance and administration by Delta Plus) धाकधूक वाढवली आहे.

[metaslider id=4085 cssclass=””]

(Corona New varient Delta plus 60 Cases In India 14 New in Maharashtra)

देशात डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये संख्या 60 वर पोचली आहे. मागील आठवड्यामध्ये पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी (Scientists from the National Institute of Virology) महत्त्वाची माहिती दिलीय, महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या आणखी 14 नव्या केसेस सापडल्या आहेत.

त्याचबरोबर दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही या व्हॅरिएंटचे रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये आणखी तीन डेल्टा प्लस संक्रमित आढळले आहे.

आरोग्य मंत्रालयाने (By the Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत डेल्टा प्लसचे रुग्ण मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये मिळाले आहेत. तर दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातही हा नवा व्हॅरिएंट असण्याची शक्यता व्यक्त केली.

हेही वाचा


ही’ आधुनिक अवजारे वापरा आणि पिक उत्पादन खर्च कमी करा…

75 वर्षाची जुनी परंपरा मोडीत काढून, लासलगाव येथे कांद्याचा लिलाव वाचा सविस्तर बातमी…

कापसावरील, गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून मुक्तता मिळवण्यासाठी करा “या उपायोजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button