कृषी तंत्रज्ञान
ट्रेंडिंग

New Technology : आधुनिक पद्धतीमुळे ‘चक्रीवादळाचा’ अंदाज लवकर समजणार!

New Technology: 'Hurricane' forecast will be understood soon due to modern methods!

अलीकडच्या काळामध्ये वारंवार चक्रीवादळ (Hurricane) घोंघावत आहेत, गेल्या काही वर्षात चक्रीवादळाचे प्रमाण अधिक वाढल्याकारणाने, प्रसाद के भास्ककरन व जिया अल्बर्ट (Jia Albert) या संशोधकांनी (Researchers) नवीन तंत्र विकसित केले आहे.

चक्रीवादळामुळे अनेकदा मनुष्यहानी (Loss of life) तसेच मोठ्या आर्थिक नुकसान (Financial loss) सोसावे लागत आहेत, त्यामुळे या तंत्राच्या आधारावर चक्रीवादळाचा अंदाज लवकर समजणार आहे. या संशोधनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे (Ministry of Science and Technology) सहकार्य देखील लाभले आहे.

पावसाळ्यामध्ये जनावरांची अशी घ्या काळजी…!

[metaslider id=4085 cssclass=””]

‘ॲटमॉस्फेरिक रिअर्च ‘ (‘Atmospheric Research’) मध्येही नवीन तंत्रज्ञान नुकतेच प्रकाशित झाले. यामध्ये चार तीव्र चक्रीयवादळांचा अभ्यास करण्यात आला आहे. सध्या उपग्रहाच्या माध्यमातून, (Via satellite) समुद्रामधील घडणाऱ्या घटकांचा अभ्यास केला जातो. मात्र नवीन पद्धतीद्वारे हवामानातील बदल तसेच वातावरणातील होणारे बदल, मान्सून पूर्व व मान्सून नंतर (Pre-monsoon and post-monsoon) चक्रीवादळाचा धोका लवकर समजणार आहे.

कोविडच्या काळामध्ये, आपल्या मोबाईल मध्ये ‘हे’ नंबर आवश्य सेव्ह करा!

‘फळबागांना’ प्रोत्साहन मिळण्याकरता केंद्र सरकारची घोषणा! महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांना होणार, ‘या’ योजनेचा फायदा

समुद्र तयार होणारे चक्रीवादळामुळे लवकर अंदाज समजल्यास, चक्रीय वादळ धडकने पूर्वी पूर्वतयारी करण्यास वेळ मिळेल तसेच होणारे आर्थिक नुकसान व मनुष्यहानी धोका टळू शकतो.

हेही वाचा :

1)मोफत बियाणे मिळवण्यासाठी मोबाईलवर अर्ज कसा कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया…

2)खरीप पीक कर्ज वाटप सुरू! पहा कसे असतील पिकानुसार कर्जाचे दर?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button