देशांतर्गत प्रवासासाठी केंद्राने जाहीर केली नवीन नियमावली; पहा कसा असेल प्रवास…
New regulations announced by the Center for domestic travel; See how the journey will be ...
कोरोनाचे (corona) कमी जास्तीचे प्रमाण पाहता नवीन नियमांचं पालन करण्याचं आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की देशांतर्गत प्रवासासाठी सर्वांनी कोविड चाचणी करावी (covid test) असा काही नियम नाही, पण काही राज्यांना नियम (Rules) करण्यात येणार आहे की या राज्यांमध्ये (States) प्रत्येकाची कोविड चाचणी झालीच पाहिजे असा नियम केल्यास सूचना दिली जाईल.
पुढची लाट पाहता ग्रामीण भागाकडे कोविडचे प्रमाण जास्त वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील लोकांना, शेतकरी (Farmers) वर्गाला विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचे सांगितले आहे.
मोठी बातमी: LPG कनेक्शन सोबत मिळणार मोफत स्टोव्ह; या योजनेचा लाभ कसा घ्याल?
RTPCR –
केंद्राच्या सूचनांनुसार रस्ते, हवाई व रेल्वे मार्गाने प्रवाशांना प्रवास करताना काही अडचण येणार नाही.
लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना आरटीपीसीआर रिपोर्ट असावाच अशी मागणी न करण्याची सूचना केली आहे.
केंद्राच्या नवीन सूचना –
ज्या लोकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि दुसरा लस घेतलेले 15 दिवस झालेत अशा लोकांना आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट मागू नये पण ज्या लोकांना तापाची लक्षण वाटत आहेत त्या लोकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :