ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

व्हाट्सअपचे नवे फीचर्स! आता एकदा मेसेज वाचला कि होणारा आपोआप डिलीट व अदृश्य मेसेज कुठे पाहता येणार?

New features of WhatsApp! Now once the message is read, where can I see the automatically deleted and invisible message?

WhatsApp आपल्या युजर्सचा (users)नेहमी चांगला अनुभव देण्याकरता नवीन योजना तसेच नवीन फीचर्स (New features) आणत आहे त्यामुळे सहाजिकच वापरकर्त्यांना एक चांगला अनुभव मिळणार आहे. व्हाट्सअपने आता वापरकर्त्यांसाठी आणखी एक उपयुक्त फीचर्स आणले आहे. या फीचर्स नाव आहे, “व्हॉट्सअॅपने व्ह्यू वन्स” (View Once) . या फिचरचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा मॅसेज वाचला किंवा कोणताही फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) पाहिल्यानंतर तो मॅसेज आपोआप अदृश्य (Invisible) होईल. म्हणजेच, आपण एखाद्यास मॅसेज पाठविल्यास मॅसेज (Message) प्राप्त करणारा केवळ एकदाच पाहू शकेल.

हे फीचर्स कसे काम करणार? (How these features work) व्हॉट्सअॅपने सध्या हे फीचर्स बीटा वापरकर्त्यांसाठी (For beta users) सादर केले आहे. एकदा View Once फिरचद्वारे आपण अदृश्य होणारा फोटो फोनच्या गॅलरीतून (From the gallery) पाठवू शकाल. वैशिष्ट्य वापरण्यासाठी, फोटो निवडल्यानंतर आपल्याला दृष्य चिन्हावर टॅप करावे लागेल. आता कोणताही फोटो किंवा व्हिडिओ पाठवताना तुम्हाला एकदा कॅप्शन बारजवळ View Once पर्याय दिसेल. आपल्याला हा पर्याय निवडायचा आहे.

मॅसेज एकदा पाहिल्यानंतर स्वयंचलितपणे अदृश्य होणार… आपला कोणताही मॅसेज किंवा व्हिडीओ आता एकदा पाहिल्यानंतर डिलीट होणार नाही. तर ती गॅलरी जाऊ शकतात, आपण या फिचरद्वारे कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर केल्यास समोरच्या व्यक्तीला त्याला एकदा पाहण्याची संधी मिळेल.

मॅसेज डिलीट करण्याची गरज भासणार नाही….
हे नवीन फिचर आल्यानंतर आपल्याला आपले पाठवलेले मॅसेज डिलीट करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा चॅटबॉक्स भरणार नाही. तुम्हाला मॅसेजेस पुन्हा पुन्हा डिलिट करण्यापासून ब्रेकही मिळेल.

हेही वाचा :

1. फळपीक योजनेत सहभागी व्हा! कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन…

2. LIC पॉलिसीला आधार कार्ड लिंक कसे कराल? ही आहे अंतिम मुदत..

3. ‘पशुखाद्य’ दर कडाडले शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मात्र कोलमडले! वाचा सविस्तरपणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button