कृषी तंत्रज्ञान

केळी बागायतदारांसाठी “कृषी संशोधन परिषदेने” तयार केलंय नवीन ॲप; काय वैशिष्ट्य आहे या एप्लीकेशनचे?

New app developed by "Agricultural Research Council" for banana growers; What is the feature of this application?

शेतकऱ्यांसाठी (For farmers) नेहमीच सरकार काही ना काही उपक्रम राबवित असते. असाच एक उपक्रम केळी बागायतदारांसाठी (For gardeners) सरकारने राबवला आहे. चक्क आता केळी बागायतदारांसाठी मोबाईल ॲप्स लॉन्च (Mobile apps) करण्यात आले आहे पाहुयात केळी बागायतदारांसाठी हे ॲप कसे फायदेशीर ठरणार आहे.

या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे त्यांचे काम सुलभ होईल व शेतकरी उत्पादन वाढू शकेल हे या ॲपचे उद्दिष्ट आहे सध्यातरी हे अॅप तीन भाषांमध्ये सुरू करण्यात आले आहे लवकरच अन्य भाषांमध्ये सुरू केले जाईल. भारतीय कृषी संशोधन परिषद (Indian Council of Agricultural Research) आणि राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राची (Of the National Banana Research Center) शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे हे उद्दिष्ट आहे.

राज्यातील ९९ गावांना मिळाले मिळकत पत्रिका; पहा काय फायदे आहेत प्रॉपर्टी कार्डचे?

सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ऍडव्हान्स कम्प्युटिंग हैदराबाद वारी तयार केलेल्या एप्लीकेशन चे नाव आहे,“बनाना प्रोडक्शन टेक्नॉलॉजी” (Banana Production Technology) सध्यातरी हे अॅप हिंदी इंग्रजी आणि तमिळ भाषांमध्ये आहे तरी शेतकरी आपल्या स्मार्ट फोनमध्ये गुगल प्ले स्टोर वरून हे अप्लिकेशन डाऊनलोड करू शकतात.

भारतातील सर्वात मोठी बँक ग्राहकांना एसबीआय ( SBI) कडून सावधगिरीचा इशारा!

या अँपद्वारे शेतकऱ्यांना हवामान, मातीच्या आवश्यकता ,लागवड , लागवडीकरितासाहित्य, पाणी व्यवस्थापन पोषक व्यवस्थापन ,खत ,केळी लागवडीची संबंधित अंतिम प्रक्रिया ,फळे पिकवणे व अन्य माहिती ह्या ॲप्लिकेशन मध्ये आहे.

“पंतप्रधान किसान निधी” (Prime Minister’s Farmers Fund) चा आठवा हप्ता येणार “ह्या” महिन्यात…

हिंदी, तमिळ, इंग्रजी, भाषेतील हे ॲप्लिकेशन आपल्याला हव्या असणाऱ्या भाषेनुसार निवड करून संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकतो. भारतात दरवर्षी 2. 75 दशलक्ष टन केळीचे उत्पादन होते. जगामध्ये भारतात केळी उत्पादनाबाबत प्रथम क्रमांकावर आहे तर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. केळी उत्पादनामध्ये भारत जरी प्रथम क्रमांकावर असला तरी ही निर्यातीत (Export) मात्र चौथ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा:
१) शेतकऱ्यांच्या भेटी साठी आले आहे हे नवीन ॲप पहा काय वैशिष्ट्य आहे त्या नवीन ॲप् ची
२) देशी गाई प्रजनन व्यवस्थापन करताना ही काळजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button