नाशिक : यंदाच्या वर्षी ‘या’ फळपिकांना मिळणार विमाकवच…
Nashik: This year's 'Ya' fruit crop will get insurance cover
नाशिक (Nashik) मध्ये गेल्या काही वर्ष्यापासून पावसाचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अर्ली द्राक्ष (Early grapes) पिकाबरोबरच डाळिंबाला (Pomegranate) पीक विम्याचे कवच (Crop insurance cover) शासनाने चालू हंगामापासून लागू केले आहे. शासनच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्हातील डाळिंब व द्राक्ष उत्पादकनां याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
हेही वाचा : भारतामधील सर्वात प्रथम, “स्वयंचलित ट्रॅक्टर्स” झाले लॉन्च! वाचा, या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्य…
या जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण या भागात सहा हजार हेक्टर क्षेत्रावर अर्ली द्राक्ष पिकाची लागवड येथे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन केले जाते. तसेच या ठिकाणाहून परदेशात देखील द्राक्ष निर्यात केली जाते.
हेही वाचा : कोरोनाचे थैमान! लहान मुलांच्या मधील कोरोनाची लक्षणे कसे ओळखाल? पालकांनी घ्यावी, अशी काळजी…
द्राक्ष निर्यातदेपासून (From export) अनेकांना रोजगार प्राप्त होत आहे. तसेच यामधून मोठया प्रमाणात परकीय चलन (Foreign currency) सरकार ला प्राप्त होते. परंतु गेल्या काही वर्ष्यापासून अवकाळी आणि गारपीटीमुळे(Due to premature and hail) द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी होत आहे त्यामुळे आमदार दिलीप बोरसे यांनी पिकाला विमा कवच देण्याची आग्रही मागणी कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse,) यांच्याकडे केली होती. त्यानुसार कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्वेक्षण करून सकारात्मक अहवाल शासनास सादर केला. त्यानुसार शासनाने अर्ली द्राक्ष पिकाला यंदाच्या हंगामापासून तीन वर्षांसाठी विमा कवच (Insurance cover) लागू करण्याचा निर्णय लागू केला आहे.
हेही वाचा :