Lifestyle
Sanatana Dharma| नखं कापण्यासाठी योग्य दिवस आणि वेळ काय? शास्त्रानुसार काय म्हटलं आहे?
Sanatana Dharma| सनातन धर्मात अनेक गोष्टींचे नियम सांगितले आहेत. या नियमांचं पालन (compliance)केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते. (lifestyle) या नियमांपैकीच एक म्हणजे नखं कापण्यासाठी योग्य दिवस आणि वेळ निवडणं.
आठवड्यातील काही दिवस असे आहेत ज्या दिवसांत नखं कापणं अशुभ मानलं जातं. या दिवसांत नखं कापल्याने आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात.
वाचा:ITR| आयटीआर भरल्यानंतर किती दिवसात रिफंड मिळेल? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं|
अशुभ दिवस:
- शनिवार: शनिवारी नखं कापल्याने शनी नाराज होऊ शकतो. (lifestyle) यामुळे शारीरिक-मानसिक, आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
- रविवार: रविवारी नखं कापल्याने कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर (weak) होतो. यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि प्रगतीसाठी अडथळे येतात.
- मंगळवार: मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस असल्याने या दिवशी नखं कापणं शुभ मानलं जात नाही.
- गुरुवार: गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित दिवस आहे. या दिवशी नखं कापल्याने वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात.
शुभ दिवस:
- बुधवार: बुधवार हा बुध ग्रहाचा दिवस आहे. बुधवारच्या दिवशी नखं कापल्याने धन-संपत्तीत वाढ होते आणि नोकरी-व्यवसायात यश मिळतं.
- शुक्रवार: शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा दिवस आहे. शुक्रवारच्या दिवशी नखं कापल्याने सौंदर्य आणि आकर्षण वाढतं. देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि नकारात्मक विचार दूर होतात.
नखं कापण्याची योग्य वेळ: (lifestyle)
- सूर्योदय: सूर्योदयानंतर सव्वा तास ते दुपारी १२ वाजेपर्यंत नखं कापणं शुभ मानलं जातं.
- संध्याकाळ: संध्याकाळी सूर्यास्ताच्या दीड तास आधी नखं कापणंही शुभ मानलं जातं.
सूर्यास्ताची वेळ आणि रात्री नखं कापू नयेत.
या माहितीचा तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम होईल अशी आशा आहे.