म्युकरमायकोसिस Update : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची पोर्टलवर नोंदणी करा, ‘या’ योजनेअंतर्गत होणार मोफत उपचार…
Mucormycosis Update: Register Patients with Mucormycosis on the Portal, Free Treatment Under 'Yaa' Scheme
म्युकरमायकोसिस या आजारावर मोफत उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य (Mahatma Jyotirao Phule Public Health) योजनेंतर्गत देण्यात येणार आहे त्याकरिता, मोफत उपचार करणाऱ्या 131 हॉस्पिटलची यादी जाहीर (List of 131 hospitals providing free treatment announced) करावी असेही त्यांनी नमूद केले.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद तातडीने पोर्टलवर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले,आरोग्यावर खर्चासाठी मंजूरी देत राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडिट करण्यात यावे अशाही सूचना दिल्या.
म्युकरमायकोसिसच्या (Of myocardial infarction) औषधांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्यांनी या आजाराच्या रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी. त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे, तसेच बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही.
मंत्रालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासह म्युकरमायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, (Health Minister Rajesh Tope) अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, उपस्थित होते.
हेही वाचा :
1)या” वनस्पतीची लागवड करा खर्च केवळ 40 हजार रुपये उत्पन्न मात्र लाखोच्या घरात
2)कोरोनाचे थैमान! लहान मुलांच्या मधील कोरोनाची लक्षणे कसे ओळखाल? पालकांनी घ्यावी, अशी काळजी…