डोंगर कड्यावरचा रानमेवा “करवंद”, वाचा त्याचे गुणधर्म किती आहेत महान…
Mountain Rhubarb "Karvand", read how great its properties are
लहानपणी सर्वोत्तम आठवण म्हणजे डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंद रंगाने लाल काळसर असणारे हे करवंद आंबट-गोड असतात, कुठेही हा रानमेवा डोंगरकड्यांवर मिळतो.अशाच करवंदाचे औषधी गुणधर्म आज आपण पाहणार आहोत.
१)रक्ताताची कमतरता निर्माण झाल्यामुळे जर अशक्तपणा जाणवत असेल तर करवंद फायदेशीर ठरतात.
२. त्वचाविकार बरे होतात.
३. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
४. उष्णतेचे विकार बरे होतात.
५. उलटी,मळमळ असे त्रास जाणवत असतील तर करवंद खावीत.
सोयाबीनच्या नवीन वाणाची निर्मिती, एका एकारात मिळणार एवढे उत्पन्न…!
जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…
६. रक्तवाहिन्यांमधील चरबीचे प्रमाण कमी होते.
७. पोटाचे विकार बरे होतात. तसंच मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
८. अपचनाचा त्रास होत असेल तर करवंदाचं सरबत प्यावं.
आज-काल बाजारामध्ये फार कमी वेळा करवंद पाहायला मिळतात. आरोग्यासाठीही (health) तितकेच फायदेशीर आहे,करवंदामुळे अनेक…