ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Agribusiness | जगातील सर्वात महागड्या चहाबद्दल ऐकलंय का? ‘या’ 10 ग्रॅम चहाची किंमत तब्बल 20 लाख, शेतकरी होणार मालामाल

Agribusiness | संपूर्ण जगाला चहाचे वेड आहे. सकाळची सुरुवात चहाच्या कपाने झाली नाही तर दिवस अपूर्ण वाटतो. काही मोजकेच लोक आहेत ज्यांना चहा (Tea Brand) प्यायला आवडत नाही. बाजारात अनेक प्रकारची चहाची पाने उपलब्ध आहेत. काही कडक आणि काही मऊ प्रत्येकजण त्यांच्या बजेट (Business Idea) आणि चवीनुसार चहाची पाने खरेदी करतो. काही लोकांना चहाची इतकी क्रेझ असते की, ते करोडो रुपयांना (Financial) चहाची पाने विकत घेतात. पण हा चहा चवीच्या दृष्टीने नाही तर आरोग्याच्या (Health Tips) दृष्टीने अतिशय फायदेशीर मानला जातो. त्यामुळे लोक चहा विकत घेतात. जर तुम्ही 10 ग्रॅम चहाची पाने विकत घेतली तर त्यासाठी तुम्हाला 10 ते 20 लाख रुपये मोजावे लागतील.

वाचा: बिग ब्रेकींग! शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्र्यांचा वीज कापणीबद्दल मोठा निर्णय; दिले महत्वाचे निर्देश

किती आहे किंमत?
जगातील सर्वात महाग चहाची पाने चीनमध्ये आढळतात. या चहाचे नाव दा-हॉंग पाओ टी आ (Da-Hong Pao Tea) हे. या चहाच्या पानाची किंमत (Finance) जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. जगातील सर्वात महागड्या चहाच्या (World’s Most Expensive Tea) पानाची किंमत 9 कोटी रुपये प्रति किलो आहे. एवढ्या पैशात आलिशान बंगला सहज खरेदी करता येतो.

चहाची पाने का महागली?
ही चहाची पाने महाग असल्याने या जातीचा चहा (Tea Variety) मिळणे कठीण आहे. त्याची पाने खूपच कमी असतात. हा चहा दुर्मिळ मानला जातो. संपूर्ण चीनमध्ये डा-हॉंग पाओ चहाची फक्त 6 झाडे उरली आहेत. हा चहा मूळ चहा मानला जातो. त्याची लागवड केली जात नाही, त्यामुळेच ती मिळणे कठीण आहे. (Farming) शेतकरी याची शेती (Agriculture) करून मालामाल होऊ शकतात.

वाचा:शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सूक्ष्म सिंचनाचे ‘इतके’ कोटी वितरीत; त्वरित तपासा खात्यात पैसे आले का?

चहाची पाने रोग करतात दूर
डा-हॉंग पाओ चहा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. असे मानले जाते की, या चहामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे अनेक रोग बरे करण्यासाठी उपयुक्त आहेत.

चहाने राणीला दिली नवसंजीवनी
हा चहा प्यायल्याने मिंग राजवटीच्या राणीचे आरोग्य बरे झाले असा चिनी लोकांचा दावा आहे. एकदा राणीची तब्येत अचानक बिघडल्याने राणीच्या जगण्याची शक्यता फारच कमी होती. दा-होंग पाओ चहा पिऊन राणी पुन्हा निरोगी झाली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Have you heard about the most expensive tea in the world? 20 lakhs for 10 grams of tea

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button