कृषी बातम्या

राज्यात या तारखेपासून मूग-उडीद केंद्र सुरू; शेतकऱ्यांच्या “या” पिकाला मिळणार आधारभूत किंमत..

शेतकऱ्यांना एक दिलासा दायक बातमी आहे. मूग आणि उडदाला आधारभूत दर मिळणार आहे. 33 हजार टन मूग तर 38 हजार टन उडदाची खरेदी करण्याची परवानगी राज्याला देण्यात आलेली आहे. याविषयी सविस्तर माहिती घेऊया ..

वाचा

या तारखेपासून राज्यात केंद्र सुरू –

आठ राज्यांना केंद्र सरकारने हमीभाव केंद्र सुरु करण्याची परवानगी दिली होती. 15 ऑक्टोंबरपासून राज्यात ही केंद्र सुरु होणार आहेत. त्यामुळे मूग आणि उडदाला आधारभूत दर मिळणार आहे. 33 हजार टन मूग तर 38 हजार टन उडदाची खरेदी करण्याची परवानगी राज्याला देण्यात आलेली आहे.

वाचा –

सोयाबीनच्या नोंदणीलाही परवानगी –

राज्यात मूग आणि उडदाच्या खरेदी केंद्राला तर परवानगी मिळालेली आहे. पण अधिकचे उत्पादन असलेल्या सोयाबीनचे काय होणार हा प्रश्न होताच. अखेर सोयाबीनची देखील नोंदणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.

बाजारभाव –

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडदाला 7200 चा दर जाहीर होत असला तरी पोटगीमध्ये 6700 पर्यंत दर मिळत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button