Monsoon Update: यावर्षी ‘खरीप हंगाम’ लांबणीवर पडणार का? राज्यातील बळीराजाला सतावत आहे चिंता…
Monsoon Update: Will the 'kharif season' be postponed this year? Anxiety is bothering Baliraja in the state.
राज्यामध्ये (In the state) मान्सूनच्या (Of the monsoon) पाऊसाने वेळेआधीच हजेरी लावली, मृगनक्षत्र उलटून आठवडा झाला तरी पावसाने समाधानकारक (Satisfactory) हजेरी लावली नाही, यामुळे शेतकरी राजा चिंतित झाला आहे, मूग,उडीद, तूर,भात (moog, urad,toor , bhat) लागवडीपुढे संकट ओढले गेले आहे.
हेही वाचा : मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती…
नाशिक जिल्ह्यातील काही अनेक भागात, मॉन्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसावर या पेरण्या झाल्या आहेत. आता पाऊस लांबणीवर पडल्या कारणाने जमिनीतील ओल कमी झाली आहे. परिणामी, आठवडाभरात ही पिके वाया जाण्याचा संभाव्य धोका शेतकर्यांना वाटत आहे. अजूनही अनेक शेतकरी चांगल्या पावसाच्या हजेरीच्या प्रतीक्षेत आहेत.
हेही वाचा : उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…
कृषी अभ्यासकांच्या (Of agricultural practitioners) म्हणण्यानुसार मका, सोयाबीन, बाजरी, तूर, कपाशीसाठी १५ जुलैपर्यंतचा वेळ शेतकऱ्यांकडे आहे. परंतु या कालावधीत तरी पाऊस पडेल का? वरूनराजा लांबणीवर जाईल का? असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.
नाशिक (Nashik),जिल्ह्यामध्ये पावसाची सरासरी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात गेल्या वर्षी जिल्ह्यात १४.९७ टक्के पावसाची नोंद झाली होती,तर या वर्षी आतापर्यंत ७.६८ टक्के पाऊस झाला आहे.
हेही वाचा :
1)हसावे की रडवे: “मी विष्णूचा 10 अवतार; पहा अजब अधिकारीचे गजब दावे…
2)कोरोनाचे संक्रमण हवेतून होण्याचा धोका, सरकारी नव्या गाईडलाइन्स नुसार ‘घ्या’ अशी काळजी!