ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

मान्सून अपडेट : राज्यात कोठे पडणार पावसाच्या सरी? पहा जुलै महिन्याचा हवामान विभागाचा अंदाज…

Monsoon Update: Where will the rain showers fall in the state? See the weather forecast department in July ...

हवामान विभागाच्या (Of the Meteorological Department) अंदाजानुसार,कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही विभागांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी (Rainfall below average) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनच्या ( monsoon)पावसाने वेळेच्या आधी सुरुवात केली असली तरीही काही भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे.

जुलै महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात (In Maharashtra) सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला, मागील आठवड्यामध्ये पाऊसने सुरुवात केली असली तरीही पुन्हा पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.29 जुलैनंतर संपूर्ण देशातच पावसाचा खंड बघायला मिळणार आहे. अशातच जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता नाही

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना, परभणीमध्ये सर्वाथिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली,पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर मध्ये नियमित सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय.

तसेच मान्सूनचे आगमन दिल्ली, हरियाणा, राजस्थानातील काही भाग आणि पंजाबमधील काही भागात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाची शक्यता कमी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून जुलै महिन्यात सरासरी राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात कमी पावसाचा अंदाज आहे, सिंचनाची परिस्थिती (Irrigation conditions) पाहून पेरण्या कराव्यात अन्यथा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होणार असल्याने शेतीची कामं करावे असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा :

1. केंद्र सरकारकडून मोठा निर्णय! तूर, मूग, उडीद आयात केल्यावर पहा काय परिणाम होईल किंमतीवर..!

2. म्यूकरमायकोसिस म्हणजे काय? तुमचा मास्क बनू शकतो का,’ब्लॅक फंगस’ चे कारण वाचा सविस्तर पणे…

3. जनावरांमध्ये आढळणारा,’लाळ्या खुरकुताचा रोगाचा’ प्रभाव झाला आहे हे कसे ओळखाल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button