ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

शुक्रवार पर्यंत मान्सून दाखल होणार! पहा: सविस्तर बातमी..

Monsoon to arrive by Friday! See: Detailed News ..

बंगालचा उपसागर (Bay of Bengal) मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्यास सुरुवात झाली असल्याकारणाने मान्सून येत्या शुक्रवार पर्यंत अंदमान मध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.(The monsoon is expected to enter the Andamans by next Friday, according to the meteorological department.)

त्यामुळे शेतकऱ्यांनासाठी सुखद वार्ता आहे,(Good news for farmers,) येत्या वर्षी मान्सूनचे आगमन लवकरच होणार असून चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

हे ही वाचा : या’ यंत्र च्या साह्याने माती परीक्षण करणे झाले स्वस्त आणि सोपं; पहा काय आहे या यंत्र चे वैशिष्ट्ये?

तौक्ते’ चक्रीवादळात (Toukte ‘in the cyclone) अनेक ठिकाणी नुकसान झाले असून, केळी बागायतदार व आंबा बागायतदार यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. नुकतेच काही भागांमध्ये पंचनामे झाले असून,(Punchnama has been done) नुकसान भरपाई मिळण्यासाठी अशा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा :
1)मिरची चे रोग आणि कीड व्यवस्थापन…
2)हाहाकार! कुठे बसला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा? जाणून घ्या पावसाचा अंदाज आणि सतर्कतेचा इशारा “या” जिल्ह्याना…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button