ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

Mantralay Bomb Threat: मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी! पहा कोन आहे शैलेश शिंदे? आणि का दिली धमकी…

Ministry threatens to blow up with bombs! See who is Shailesh Shinde? And why the threat

राज्यामध्ये (state) मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याचा इमेल धडकला आणि सगळीकडे खळबळ उडाली,तपासा अंती पुण्यातील शैलेश शिंदे (Shailesh Shinde) या व्यक्तीने मंत्रालयात संतापून धमकीचा ईमेल (Email) पाठवला होता हे कळाले. झाले असे की, शैलेश शिंदे यांनी मंत्रालयात (In the ministry) तब्बल 150 मेल केले होते. मात्र त्यावर उत्तर न आल्याने त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी धमकीचा मेल केल्याचं शिंदे यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यामध्ये “डेल्टा प्लस” विषाणूची लागण, ‘या’ जिल्ह्यात सापडले रुग्ण…

[metaslider id=4085 cssclass=””]

शैलेंद्र शिंदे नेमकी कोण आहेत?
मुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा शैलेश शिंदे हा आरोपी भाजपचा माजी पदाधिकारी असल्याचं समोर आलं.

असं काय घडलं की असा ई-मेल पाठवाला?
शैलेंद्र शिंदे यांच्या मुलांना शाळेमध्ये प्रचंड त्रास होत होता,वारंवार शिक्षण विभागाकडे तक्रार केली गेली होती परंतु त्याकडे कानाडोळा केल्यावर त्यांनी यावर त्यांनी मंत्रालयात वारंवार मेल केले तरीही त्यास उत्तर आले नाही शाळेकडून फी वाढीवरुन शिंदे यांच्या मुलांना वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. यावरुन शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन देखील केलं होतं.

इंधन दरवाढीबाबत, “नितीन गडकरी” यांचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना “या” निर्णयाचा किती फायदा होणार जाणून घ्या

‘मखाना शेती’ म्हणजे काय व शेतीतून किती उत्पन्न मिळते; जाणून घ्या सविस्तर माहिती…

यावरून त्रस्त होऊन, शेवटी त्यांच्याकडे लक्ष वेधन्यासाठी त्यांनी असा मेल केल्याचा कुटुंबीयांनी केला आहे. शैलेंद्र यांचे कृत्य जरी चुकीचे आहे, शिक्षण विभागाकडील भोंगळ कारभार, तसेच वारंवार तक्रारी करून दखल घेत नसल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा :

  1. जाणून घ्या; किसान क्रेडिट कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया…
  2. मान्सूनपूर्वी लहान मुलांना द्या ‘हे’ लसीकरण; पीडियाट्रिक टास्कफोर्सने दिला सल्ला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button