गेल्या, वीस दिवसात “इतक्या” रुपयांने घटले दूध…
Milk has fallen by "so much" in the last twenty days, see: Detailed News
कोरोना (Covid) फक्त माणसांच्या आरोग्यावर(health) परिणाम झाला नाही तर अर्थव्यवस्था (economy) देखील हादरून सोडले आहे याचा सर्वाधिक परिणाम दुग्ध व्यवसाय यांना झाला आहे. गेल्या वीस दिवसात दुधाचे दर सहा (The rate of milk in twenty days is six) रुपयांनी घटले आहे.
दुधाचे दर घटल्यामुळे शेती पूरक व्यवसाय करणारे शेतकरी तसेच अन्य शेतकरी देखील त्रस्त झाले आहेत व त्यांना मोठी चिंतामध्ये भर पडली आहे आहे. कोरोना च्या काळामध्ये शेतमालाला(To agriculture)देखील भाव मिळाला नाही तसेच अवकाळी पावसाचा तडाखा देखील शेतीक्षेत्राला पडला. त्यामुळे दैनंदिन जीवनातील वस्तू देखील भागवणे आता कठीण होत चालले आहे.
हेही वाचा: ” या” वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारकडून मोफत लसीकरण नवाब मलिक यांची माहिती
👉 दुधाचे दर कमी:
दुधाची मागणी कमी झाल्याचे सांगत खाजगी दूध संघटनांनी (By private milk associations)दुधाच्या दरांमध्ये (rate) घट केली आहे. मात्र दूध दर कमी केले आहे थेट लेखी दिले जात नाही तर तोंडी सांगितले जात आहेत, बंद पिशवी दुधाचे दर पन्नास रुपये लिटर आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची घट केली नाही परंतु शेतकऱ्यांवर अन्याय करत त्यांच्या दुधाचे दर कमी केले आहेत.
👉सरकारने (Government) विषय योजना राबवावी:
सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त दूध योजना (Additional milk scheme introduced) सुरू करण्यात आली आहे परंतु त्याचा पाहिजे तितका फायदा दूध उत्पादकांना झाला नाही. या योजनेचा शेतकऱ्यांना थेट कसा फायदा(How to directly benefit) होईल हे सरकारने पहाणे गरजेचे आहे.
हेही वाचा: येत्या पाच दिवसात राज्यात पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता.. बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक फटका बसला “या” जिल्ह्याला…
💁 ही वाचा:
१) शेळ्या-मेंढ्या यांवरील बुळकडी रोगावर नियंत्रण कसे मिळवाल?
२) या कार्डच्या मुळे शेतकऱ्यांना मिळेल 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज वाचा सविस्तर बातमी