ताज्या बातम्या

Milk Buffalo Loan Scheme | आता दुधाळ म्हैस खरेदीसाठी मिळणार कर्ज; शेतकऱ्यांनो जाणून घ्या काय आहे योजना आणि आवश्यक कागदपत्रे

Now loan will be available for purchase of milk buffalo; Farmers know what is the scheme and required documents

Milk Buffalo Loan Scheme | कोल्हापूर जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांसाठी दुधाळ म्हैस कर्ज योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परराज्यातून आणलेल्या दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी एक लाख व दोन लाख अशी कर्जाची तरतूद करण्यात आली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
कर्जाची रक्कम:
एक लाख (मुऱ्हा, म्हैसाना, पंढरपुरी जातींसाठी)
दोन लाख (हळदी, देवणी, कन्हेरी, कांकरेज जातींसाठी)
व्याजदर: ८ टक्के
कर्जाची मुदत: ७ वर्षे

वाचा : Buffalo | कर्नाटकच्या ‘या’ म्हशीच्या पालनातून शेतकरी होणार मालामाल; दुधापासून बनतात जीआय टॅगचे पदार्थ..

कर्जाची परतफेड: मासिक हप्त्यांमध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बँकेच्या संबंधित शाखेत जाऊन कर्जासाठी अर्ज करू शकतो.

अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
पॅन कार्ड
उत्पन्नाचा पुरावा
म्हशीची खरेदी करार
योजनेचा उद्देश दुग्ध व्यवसायाला चालना देणे, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आणि दूध उत्पादनात वाढ करणे हा आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Now loan will be available for purchase of milk buffalo; Farmers know what is the scheme and required documents

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button