इतर

“मी E शेतकरी” ची मोहीम ऑनलाईन पेक्षा कमी किमतीत लॅपटॉप: शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दिवाळी निमित्त विशेष सूट..

"Me E Farmer" Campaign Laptops at Lower Prices Online: Special Diwali Discounts for Farmers' Children ..

आज शेतकरी ला त्याच्या शेतमाल चा योग्य भाव मिळत नाही आणि शेतकऱयांची नेहमी पिळवणूक होत असती, पण आता एक पावलं मी E-शेतकरी च कि शेतकऱ्यांच्या मुलांना कमी किंमत मध्ये लॅपटॉप मिळावा व त्याच्या उज्वल भविष्य साठी एक हाथ भर लागावा.

शेतकऱ्यांच्या मुलांनो तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तरी निराश होऊ नका, मी E-शेतकरी वेबसाईट ने शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लॅपटॉपच्या खास ऑफर्स आणल्या आहेत. आता शेतकरी मुलं सर्वात कमी किमतीत लॅपटॉप घरी आणू शकतील व सर्व ब्रँडेड कंपनी चे खात्रीशीर लॅपटॉप अत्ता तुम्हाला सर्वात कमी किंमत मध्ये देण्याचा निर्णय मी E-शेतकरी टीम ने घेतला आहे.

शेतकरी मुलांसाठी –

लॅपटॉप ऑफर्सचा लाभ घ्या आजच, “मी E शेतकरी” शेतकऱ्यांच्या मुलांसाठी उत्तम संधी घेऊन आलं आहे. आता लॅपटॉप मिळणार ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात, वेळ न दवडता लवकर तुमच्यासाठी उपयुक्त लॅपटॉप निवडा. लिमिटेड ऑफर्स सुरू, तुमच्या आवडत्या लॅपटॉपची आजच निवड करा.

ज्ञानदा इंटरप्रायसेस यांचे आभार..
या कलयुगात कोण कुणाचं नसतं असं म्हणतात पण ज्ञानदा इंटरप्रायसेस याने हे चुकी च आहे असं सिद्ध केलं आहे, मी E शेततकरी च्या टीम च्या सांगण्यावरून स्वतः च स्वार्थ न बगता खास शेतकरी च्या मुलानं लॅपटॉप ऑनलाईन पेक्षा कमी दरात मिळावा अश्या उपक्रम राबविण्या करिता त्यांनी सहमती दिली त्या साठी मी E-शेतकरी ची टीम याच्या विशेष आभार मानत.

अटी:
१. शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून ७/१२ घ्यावा.
२. कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा उपलब्ध असून लॅपटॉप च्या २०% रक्कम आधी जमा करावी लागेल.
३. डिलिव्हरी चार्जेस एक्सट्रा लागतील. (तुमच्या पिनकोड च्या हिशोबानी डिलिव्हरी ची पैसे होतील, ते फोन वर सांगण्यात येईल.

लॅपटॉप घेण्यासाठी संपर्क: मंगेश औचरे
मो. ९९२१३९२३३३

खालील लॅपटॉप मध्ये तुम्हाला सूट देण्यात येणार आहे..

1. Dell Vostro 3401 14″ FHD Display Laptop (i3-1005G1/ 8GB / 512 SSD/ Win 10 + MSO/ Integrated Graphics/ Dune Color) D552171WIN9D with bag

ONLINE PRICE: 47,900.00
Offer PRICE: 46,850

2. HP 14 Laptop (Intel i5 11th Gen Processor/8GB RAM & 512GB SSD Storage/Win 10 Home + Microsoft Office) – dq2535TU with bag
ONLINE PRICE: 58,520.00
OFFER PRICE: 56,850.00

3. HP 15S FQ2071TU 11th Gen Intel Core i5 Processor 15.6-inch FHD Laptop (8GB/512GB SSD +32GB Intel Optane/Win 10/MS Office/Jet Black/1.69 Kg) with bag
ONLINE PRICE: ₹59,268.00
OFFER PRICE: 56,700.00

4. HP Pavilion Gaming Laptop, Ryzen 5-4600H 15.6″(39.62cms) 144 Hz FHD Screen, 8 GB RAM, 4 GB NVIDIA 1650ti Graphics, 1TB HDD + 256GB SSD GB SSD, Windows 10 with Advanced Thermal Management, 15-ec1050AX with bag
ONLINE PRICE: ₹73,500.00
OFFER PRICE: 71,500

5. RYZEN R5 With 1TB SSD DELL 3515
MODEL NUMBER: D560590WIN9S
15.6INCH FHD / RYZEN-5-3450U / 8GB /  1TB SSD / VEGA GRAPHICS / 1 YR NBD / WIN 10 / MSO / BACKLIT KEYBOARD / NO BAG / PLATINUM SILVER OFFER PRICE – 57500/-

6. Hp CI3- 11th with 512 SSD
Hp 15- fr2006tu
Ci3-11th – 1115G4
8GB | 512GB NVMe M. 2 | 15.6″ FHD | Built in Alexa | Win 10 | Ms Office | Silver | 1.75kg | with bag

ONLINE PRICE: 47,791
OFFER PRICE: 46750

7. Hp 255 g8 laptop
AMD 3 CPU
4GB Ram | 1TB HDD
NO DVD
15.6″ | DOS | with bag
OFFER PRICE: Rs.34850/

8. Lenovo V15 Intel Celeron Notebook at attractive Price

MODEL 1: V15-IGL-82C30052IH – Intel Cel N4020 / 4gb Ram / 1TB HDD / 15.6 HD / Dos / With Normal Bag / 1 Year Wty+1 year ADP Wty
OFFER PRICE: Rs.30500 With bag

MODEL 2: V15-IGL-82C30053IH – Intel Cel N4020 / 4gb Ram / 256gb SSD / 15.6 HD / Win10 HB / With Normal Bag / 1 Year Wty+1 year ADP Wty
OFFER PRICE: Rs.32500 with bag

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button