कृषी बातम्या

बीड मधील युवकाची कमाल! ढोबळी मिरचीतून तीन महिन्यात मिळवले, सात लाख रुपये वाचा : सविस्तर बातमी…

Maximum of youth in Beed! I got Rs 7 lakh from Dhobli Chili in three months. Read: Detailed News

कृषी विद्यापीठाची (University of Agriculture) पदवी (Degree) घेतलेल्या, बीड (Beed) मधील एक युवकाने, अडीच महिन्यांमध्ये चक्क 7 लाख रुपये (7 lakh in just a few months) ढोबळी मिरची मधून कमवले. जिद्द, चिकाटी त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा (Of modern technology) वापर करून या युवकांनी कमाल केली आहे.

गजानन इंगळे (Gajanan Ingle) हा युवक कृषी विद्यापीठातून पदवीधर असून, नोकरीकडे पाठ फिरवून त्याने अडीच महिने मध्ये सात लाख रुपये उत्पन्न मिळवल्या कारणाने सध्या बीड तालुक्यामध्ये त्यांच्या नावाची बरीच चर्चा सुरू आहे.

Weather Update: यंदा मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता, वाचा व ऐका आजचा हवामान अंदाज…

कृषी पदवी घेतल्यानंतर, नोकरीसाठी प्रयत्न करत असतानाच, त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला व वडीलोपर्जित शेतीमध्ये उन्हाळी ढोबळी मिरची लागवड (Planting of green chillies in summer) करण्याची साहसी निर्णय घेण्यात आला. त्याकरता त्यांनी ज्ञानाचा योग्य उपयोग करत जमिनीला पिका योग्य बनवण्याकरिता शेणखत, (Manure) कंपोस्ट खत आणि इतर खतांचा बेसल डोस (Basal dose) देऊन जमीन तयार केली. अशा पुढील पद्धतीने मिरचीची रोपे तयार केली.

 लॉकडाऊन उठलं शेतकऱ्यांच्या जीवावर! गारपिट पावसाचे आर्थिक नुकसान टाळणे करता करा ‘या’ उपाय योजना!

5×1 अंतरावर मिरचीची लागवड केली. त्यासाठी त्याला 13 हजार रोपे लागली. त्याला ड्रीप द्वारे खत (Fertilizer by drip) आणि औषध फवारणी (Drug spraying) केली. त्यानंतर लागवडी पासून 50 व्या दिवसांपासून मिरची बहरात आली आहे. आता पर्यंत 4 वेळा तोडणी केली आहे. आतापर्यंत सुमारे 12.5 टन एवढे उत्पन्न निघाले आहे.

 कृषी सल्ला:-बोरिक ॲसिड व झिंकची कमतरता असल्यास करा “हा” उपाय

सध्या ही मिरची हैदराबादला (Hyderabad) विक्री करण्यात येत आहे, सध्या या ढोकळा मिरचीला 20 ते 22 हजार रुपये प्रति टन भाव आहे, या शेती करण्याकरता त्यांना दीड लाख रुपये (One and a half lakh rupees) पर्यंत खर्च झाला असून, 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न निघण्याची शक्यता आहे.

कोरोनाचे थैमान! लहान मुलांच्या मधील कोरोनाची लक्षणे कसे ओळखाल? पालकांनी घ्यावी, अशी काळजी…

हेही वाचा:

1)“लिकिंग” करून खते विकल्यास होणार यांच्याकडून कारवाई…

2)राज्यामध्ये,” या” जिल्ह्यात पडणार गारपीट सह जोरदार पाऊस! वाचा सविस्तर हवामान अंदाज…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button