कृषी बातम्याकृषी सल्ला

पाऊसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, “या” तालुक्यातील त्वरित पंचनामे सुरू करण्याचे दिले आदेश..

Massive damage to crops due to rains, orders to start immediate panchnama in "Ya" taluka.

गेल्या तीन चार दिवसांपासून पाऊस खूप मोठ्या प्रमाणात चालला आहे. शेतकऱ्यांचे (farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे लवकर करून घ्या असा निर्देश प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी यंत्रणेला दिला.

हे ही वाचा – पुणे जिल्ह्यातील सर्व कारखान्यांपैकी या कारखान्याकडून FRP सर्वांत जास्त, प्रतिटन ऊसाला मिळणार इतकी FRP

फलटण तालुक्यात डिसेंबर महिना चालू झाल्यापासून पाऊसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक त्यांमध्ये कांदा , भाजीपाला , द्राक्षे , व डाळिंब अशा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे ही वाचा – मोठी बातमी; सरकारकडून अतिवृष्टीत मृत पावलेल्या गाईंना 40 हजार, तर शेळी मेंढीना 4 हजार मिळणार मदत…

ऊस तोडणी मजुरांचे देखील खोप्या पाण्यात गेल्याने त्यांना देखील निवारा शोधावा लागत आहे. आणि या मजुरांसह शेत मजुरांना ही रोजगार बंद झाल्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये नुकसानीचे पंचनांमे लवकरात लवकर करून घ्यावेत अशा सूचना दिल्या आहेत.

हे ही वाचा –

नुकसानग्रस्त ऊस तोड मजुरांना “या” कारखान्याने दिला मदतीचा हात, तब्बल ५ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप..

“या” विद्यार्थ्यांने तयार केली इलेक्ट्रिक कार, जी धावते 30 रुपयांमध्ये 185 किलोमीटर; कार धावेल तशी होते चार्ज..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button