बाजार भाव

Market Rates | बाजारात भाजीपाला आणि फळांच्या किंमतीत वाढ, कोथिंबीर ५० रुपये प्रति किलो! पहा सर्व बाजार भाव

Market Rates | नाशिक, 31 मे: नाशिकमधील बाजारात सध्या पालेभाज्यांचा पुरवठा कमी असल्याने कोथिंबिरीच्या दराने पन्नाशी गाठली आहे. तर इतर पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. दरम्यान, आगामी काळात पाऊस झाल्यास भाजीपाल्यांचे दर कमी येण्याची शक्यता आहे.

भाजीपाल्यांच्या किंमतीत वाढ

 • कोथिंबीर: ५० रुपये प्रति किलो
 • टोमॅटो: २० ते ३० रुपये प्रति किलो
 • दोडका: ६० ते ८० रुपये प्रति किलो
 • वांगी: ७० ते ८० रुपये प्रति किलो
 • कारली: ५० ते ६० रुपये प्रति किलो
 • ढोबळी मिरची: ८० ते १०० रुपये प्रति किलो
 • मिरची: ८० ते ९० रुपये प्रति किलो
 • फ्लॉवर: ४० ते ५० रुपये प्रति किलो
 • कोबी: २० ते २५ रुपये प्रति किलो
 • बटाटा: ३० ते ३५ रुपये प्रति किलो
 • कांदा: ३० ते ३५ रुपये प्रति किलो
 • लसूण: २०० ते २४० रुपये प्रति किलो
 • आले: १२० ते १४० रुपये प्रति किलो
 • लिंबू: १५० ते ५०० रुपये प्रति शेकडा
 • गाजर: ५० ते ६० रुपये प्रति किलो
 • बीन्स: २०० ते २२० रुपये प्रति किलो
 • गवार: ८० ते १०० रुपये प्रति किलो
 • भेंडी: ४० ते ५० रुपये प्रति किलो
 • काकडी: ५० ते ६० रुपये प्रति किलो
 • दुधी: २० ते ३० रुपये प्रति किलो
 • हिरवा वाटाणा: ७० ते ८० रुपये प्रति किलो
 • पालेभाज्या: २० ते २५ रुपये प्रति किलो
 • मेथी: ३० ते ३५ रुपये प्रति किलो
 • शेवगा: २ ते ३ रुपये प्रति नग

वाचा:TDS | पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास 1 जूनपासून दुप्पट टीडीएस!

फुलांच्या किंमतीत वाढ

 • झेंडू: १२० ते १५० रुपये प्रति किलो
 • निशिगंध: १०० ते १२० रुपये प्रति किलो
 • गुलाब: २०० ते २५० रुपये प्रति किलो
 • गलांडा: १०० ते १२० रुपये प्रति किलो
 • शेवंती: १८० ते २०० रुपये प्रति किलो

फळांच्या किंमतीत बदल

 • सफरचंद: २५० ते ४०० रुपये प्रति किलो
 • संत्री: १२० ते १३० रुपये प्रति किलो
 • मोसंबी: १०० ते १२० रुपये प्रति किलो
 • डाळिंब: १२० ते २०० रुपये प्रति किलो
 • चिकू: १०० ते १२० रुपये प्रति किलो
 • पेरू: ५० ते ८० रुपये प्रति किलो
 • खजूर: १५० ते २०० रुपये प्रति किलो
 • पपई: ४० ते ५० रुपये प्रति किलो
 • मोर आवळा: १०० ते १२० रुपये प्रति किलो
 • सीताफळ: ८० ते १०० रुपये प्रति किलो
 • कलिंगड: ५० ते ६० रुपये प्रति किलो
 • टरबूज: ४० ते ६० रुपये प्रति किलो
 • केळी: ५० ते ६० डझन
 • देशी केळी: ७० ते ८० डझन
 • किवी: १४० ते १५० रुपये प्रति किलो
 • चिंच: १०० ते १४० रुपये प्रति किलो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button