कृषी सल्ला

बाजारभाव अपडेट : चला झटपट पहा, फक्त एका क्लिक वर पहा शेतमालाचा ताजा बाजारभाव…

Market Pricing Update: Let's take a quick look at the latest market prices of agricultural commodities with just one click

  • राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजार भाव पाहायला मिळाला, सोलापूर मध्ये गवारीला दर (लोकल) 3000 रुपये प्रतिक्विंटल पाहायला मिळाले.
  • भेंडीच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळाला. सोलापूरमध्ये भेंडीचा बाजार भाव प्रति क्विंटल 2000 रुपये पाहण्यास मिळाला.

हेही वाचा : मुद्रा’ लोन मिळण्यात अडचण येत आहे का? तर करा; शासनच्या ‘या’ क्रमांकावर कॉल…

[metaslider id=4085 cssclass=””]
  • पुण्यामध्ये भोपळ्याला प्रतिक्विंटल 600 ते 2300 रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.
  • पुण्यामध्ये घेवड्याला बाजार भाव प्रति क्विंटल सरासरी 6000 इतका राहिला.

अहमदनगर मध्ये ज्वारी चा दर प्रतिक्विंटल 1900 रुपये ते 2200 रुपये इतका राहिला.

हेही वाचा : राहुरी विद्यापीठाचा अनोखा उपक्रम; आता कांद्याचे बियांणे मिळणार ऑनलाईन पद्धतीने…

इतर शेतमालाचा बाजार भाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा…

हेही वाचा :


1)FACT CHEACK: काय सांगता! कोंबड्यांपासून म्युकोरमायकोसिसचा प्रसार होतो? सत्यता पडताळा फॅक्ट चेक…

2)श्रीगोंदे येथे बहरले स्ट्रॉबेरी आणि सफरचंद! तरुणाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button