कृषी सल्ला

बाजारभाव अपडेट: चला झटपट पहा, फक्त एका क्लिक वर पहा शेतमालाचा ताजा बाजारभाव…

Market Pricing Update: Let's take a quick look at the latest market prices of agricultural commodities with just one click

  • राज्यामध्ये काकडीच्या भागांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाली. काकडीचा दर प्रति क्विंटल 500 ते 4500 इतका राहिला.
  • कांद्याला कोल्हापूरमध्ये प्रतिक्विंटल 800 ते 2300 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला
  • भेंडीला पुण्यामध्ये 1000 हजार रुपये ते 2500 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळाला.
  • जांभूळला पुण्यामध्ये प्रति क्विंटल 5000 हजार रुपये ते 7500 रुपये पर्यंत बाजार भाव मिळाला.
  • मोसंबीला पुण्यामध्ये प्रतिक्विंटल किमान 1900 रुपये ते कमाल 8300 रुपये बाजार भाव मिळाला.
  • इतर शेतमालाचे बाजारभाव पाहण्याकरिता खाली क्लिक करा..

हेही वाचा :

जाणून घ्या : मटकी लागवडी ची संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर…

LPG Subsidy: एलपीजी सब्सिडी बँक खात्यात जमा होते का? नाहीतर’ येथे’ करा तक्रार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button