कृषी सल्ला

बाजार भाव अपडेटस: राज्यातील विविध जिल्हातील शेतमालच्या बातम्याचा झटपट आढावा…

Market Price Updates: Instant Review of Agricultural News in Various Districts of the State

नगर जिल्ह्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोसाळी, वांगी, कारले यांचे दर वधारले त्याचप्रमाणे ज्वारी, सोयाबीन, गहू, हरभरा यांची आवक वाढली.
तर चिंचेला प्रतिक्विंटल तीन 3000 ते 5500 रुपये पर्यंत बाजार भाव मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये सुधारणा; तर वांगी,कारले, दोडके, यांचा मोठ्या प्रमाणात उठाव.

औरंगाबाद जिल्ह्या मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जांभळांना प्रति क्विंटल 5000 ते 6500 रुपयापर्यंत मिळाला बाजारभाव ; तर चिकूला सरासरी एक हजार रुपये मिळाला बाजार भाव

नाशिक मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, वालपापडी, घेवडा, यांच्या दरात वाढ ; चालू आठवड्यामध्ये कांद्याच्या आवकेत मोठी वाढ.

इतर बाजार भाव पाहण्यासाठी खाली क्लिक करा ;
http://www.puneapmc.org/history.aspx?id=Rates2579

हेही वाचा :

रोगनियंत्रण; शेळया-मेंढयाांमधील बुळकाडी ( पेस्ट-डेस-पेटीट्स रुमीनन्टस

अशी करा’, सुगंधित गवातची लागवड आणि मिळावा भरघोस उत्पन्न

या” कार्ड च्या (Card) मदतीने शेतकऱ्यांना (Farmer) मिळेल बिनव्याजी एक लाख रुपया पर्यंत कर्ज जाणून घ्या कोणते आहे हे कार्ड व कुठे कराल अर्ज?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button