बाजार भाव

Cotton Tomato| बाजारपेठेतील ताजी माहिती: सोयाबीन, कापूस, टोमॅटो, हरभरा आणि आल्याचे दर (८ जुलै २०२४)

Cotton Tomato|: सोयाबीन:

 • आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेडच्या वायद्यांमध्ये चढ उतार.
 • सोयाबीनचे वायदे: ११.५३ डाॅलर प्रतिबुशेल्स
 • सोयापेंडचे वायदे: ३२७ डाॅलर प्रतिटनांवर
 • देशात सोयाबीनची आवक कमी, दबाव कायम
 • भाव: ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल
 • पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता

वाचा:New Delhi| पंतप्रधान किसान योजनेत शेतकऱ्यांना 8 हजार रुपये हप्त्याची मागणी|

कापूस:

 • आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये चढ उतार.
 • आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे: ७१.१७ सेंट प्रतिपाऊंड
 • देशांतर्गत बाजारात कापसाचे वायदे: ५८ हजार २० रुपये प्रतिखंडी
 • बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव: ७ हजार १०० ते ७ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल
 • पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता

टोमॅटो:

 • टोमॅटोच्या भावातील तेजी कायम
 • बाजारातील टोमॅटोची आवक (income) दिवसेंदिवस कमी होत आहे.
 • टोमॅटोला चांगला उठाव
 • पावसाचा टोमॅटो पिकावर आणि बाजारातील आवकेवर परिणाम
 • भाव: ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल
 • पुढील काळात टोमॅटोची आवक आणखी कमी हण्याची शक्यता
 • टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज

हरभरा:

 • हरभरा बाजारात चढ उतार, सरासरी दर टिकून
 • बहुतांश बाजारांमध्ये आवक कमी
 • शेतकऱ्यांकडे हरभरा (gram) कमी प्रमाणात
 • मर्यादित आवकेमुळे दराला आधार
 • भाव: ६ हजार ते ६ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल
 • हरभऱ्याची मागणी चांगली राहण्याचा अंदाज
 • आणखी काही महिने भाव टिकून राहू शकतात

आले:

 • मागील वर्षभर आल्याला चांगला (good) भाव
 • नव्या हंगामासाठी बियाण्याला चांगली मागणी
 • आल्याच्या बाजाराला आधार
 • भाव: ६ हजार ते १० हजार रुपये प्रति क्विंटल
 • पढील काळात आवक कमी झाल्यास दाराला आधार मिळण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button