तब्बल 243 रेशन दुकानांसाठी जाहीरनामा ; लाभ घेयचा आहे? वाचा सविस्तर..
Manifesto for 243 ration shops; Want to take advantage? Read more ..
खूप रेशन दुकाने गैरवापरामुळे रद्द करण्यात आलेली आहेत. काही दुकाने रद्द झाल्याने बाकी दुकानांवर भर पडला असल्याचे दिसत आहे. काही दुकानांनी जाहीरनामा दिला असल्याने जागा रिक्त असल्याच्या देखील दिसत आहेत. जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने तब्बल 242 रेशन दुकानांची नवीन जाहीरनामे काढले आहेत. पुरवठा विभागातल्या भ्रष्टाचाराला आला घालण्यासाठी केंद्र सरकारने चांगला विचार केला आहे .
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे पुरवठा विभागाकडून ग्रामीण भागात वितरीत केले जाणारे धान्य ग्रामपंचायतींच्या कडून वितरीत केले जाणार असल्याचे सांगितले आहे. याची जबाबदारी नोंदणीकृत स्वयं सहायता नोंदणी कृत सहकारी संस्थांकडे तसेच बचत गटाकडेही ही धान्य वाटपाची जबाबदारी यांच्यावर सोपवल्याचे सांगितले आहे.
दुकानाचे वाटप –
ज्या काही अधिनियम या कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या संस्था आहेत, महिला स्वयंसहायता, बचतगट व महिलांच्या सहकारी संस्थांना पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराचा अंत करण्यासाठी वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख-
जे लोक इच्छुक आहेत त्यांनी 18 सप्टेंबरपर्यत आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात अर्ज जमा करावेत.
या सर्व प्रक्रियेचा निर्णय घेऊन 31 डिसेंबर पर्यंत दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :