हवामानाचा परिणाममुळे आंबा उत्पादनातील अनियमितता निर्माण झाली आहे, यामध्ये कोरोणाचे यामुळे आंब्याच्या बाजार भावामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. सध्या मार्केटमध्ये १५०० ते ४००० रुपये प्रति पेटी भाव मिळत आहे.
👉 तर मग पाहूया नगर व पुणे येथील ताजे बाजारभाव फक्त एका क्लिकवर👇👇