इतर

Mahindra | शेतकऱ्यांची राणी सहजच दारात! 24 तासात महिंद्रा बोलेरो एसयूव्ही घरी आणा फक्त ‘इतक्या’च लाखात

Mahindra | जगभर नावाजलेली महिंद्रा कंपनी सतत नवनवीन कार लॉन्च करत असते. कंपनी प्रत्येक कारला भन्नाट फीचर्स देखील देते. महिंद्रा कंपनीतील (Mahindra Company) गाड्यांना शहरी भागांसह ग्रामीण भागात देखील प्रचंड मागणी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत या गाडीची क्रेझ आहे. आता महिंद्रा कंपनीने महिंद्रा बोलेरो एसयूव्ही (Mahindra Bolero SUV) या कारवर भन्नाट ऑफर द्यायला सुरुवात केली आहे. तर शेतकरी (Agriculture) मित्रांनो तुमच्यासाठी फायदेशीर ठरणारी ही कार तुम्ही सहजच तुमच्या दारापुढे उभा करू शकता.

वाचा: शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसांत मिळणार पीक विम्याची रक्कम; कृषी मंत्र्यांनी दिल्या सूचना

शेतकऱ्यांसाठी महिंद्रा स्कॉर्पिओ-एन फायदेशीर
महिंद्रा एसयूव्ही शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरणार आहे. कारण ही कार तुम्ही कोठेही चालवू शकता. या कारच्या फीचरमध्ये शेतकऱ्यांसाठी एक खासियत आहे. ती म्हणजे नवीन महिंद्रा एसयूव्ही वाळू, माती, गवत आणि बर्फ सारख्या 4 ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी शेतीतून कार नेताना या मोड्सचा वापर करू शकतील. तसेच पर्यटकांसाठी देखील कार विशेष कार्य करेल. कारण ही कार बर्फामध्ये देखील उत्तम चालणार आहे.

वाचा: आरबीआयची मोठी कारवाई! ‘या’ बँकेचा परवाना केला रद्द; आता शेतकऱ्यांच्याही पैशांना लागणार चुना

शेतकऱ्यांनो लगेच आणा घरी
महिंद्रा कंपनी आता नवीन कार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महिंद्रा कंपनी आता तब्बल 42 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे. तर ही ऑफर ग्राहकांना 30 नोव्हेंबरपर्यंत मिळणार आहे. कार बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना 24 तासात घरपोच पोहचवण्यात येईल. ऑनरोड ही चारचाकी 7.5 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंत जात असते. तर महिंद्रा बोलेरोची किंमत 6.4 लाख रुपयांनी सुरुवात होते. तर आता डिस्काऊंटमुळे ही चारचाकी ग्राहकांना फक्त 6 लाख रुपयांना खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button