ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान
ट्रेंडिंग

महात्मा फुले कृषी विद्यापीठने ह्या गुणवत्तापूर्ण १६ वाणांचे केले संशोधन! जाणून घ्या, संकरित वाणांची वैशिष्ट्ये…

Mahatma Phule Agricultural University has researched these 16 quality varieties! Learn the characteristics of hybrid varieties

महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University) राहुरी येथील कृषी विद्यापीठाने, चारा व गवतवर्गीय पीक संशोधन विभागाने गुणवत्तापूर्ण १६ वाण संशोधित केले आहेत. या संशोधित वाणांचा (Of modified variety) उपयोग शेती सोबत पूरक व्यवसाय करणारे दुग्ध उत्पादक यांना प्रामुख्याने होणार आहे. या वाणाचे रब्बी खरीप हंगामा नुसार त्याचे गुणधर्म उपलब्ध आहेत.

भारतामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये महाराष्ट्र राज्य सातव्या क्रमांकावर असून (Maharashtra ranks seventh in dairy business), येथे 70 ते 80 टक्के शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात.

पूर्वीच्या काळामध्ये, जनावरांसाठी चारा पारंपारिक पद्धतीने (In the traditional way) घेतला जात असे, परंतु पशुगणनेनुसार गाईंमध्ये 21 टक्क्यांनी वाढ झाली असून जर म्हशी मध्ये 11 टक्‍क्‍यांनी साधारणपणे वाढ झाली आहे. या वाढत्या पशुधनाचा करिता उत्तम प्रतीचा चारा मिळवण्यासाठी संशोधित वाणा चा उपयोग करणे अधिक फायदेशीर ठरेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठात चारा पिके व गवतवर्गीय पिके संशोधन विभाग आहे. त्यामार्फत या पिकांच्या १६ जाती संशोधित झाल्या केल्या आहेत.

[metaslider id=4085 cssclass=””]

प्रत्येक वर्षी संकरित नेपियर, मारवेल, लसूण घास व स्टायलो यांच्या सुधारित वाणाला अधिक मागणी असते. तीन आठवड्यामध्ये लसूण घास कापणी करता उपलब्ध होतो, तर नेपियर सहा महिन्यात कापणी करता येतो. अलीकडे बहुतांश भागात हिरव्या चाऱ्या सोबत मुरघास तयार करण्यासाठीही मक्याची लागवड केली जात आहे.

या वाणांची वैशिष्ट्ये:

या सुधारित वाणांमुळे जनावरांना पौष्टिक प्रथिने मिळतात. यामध्ये स्टायलोमध्ये १३.५ ० टक्के तर दशरथ गवतात १८ टक्के प्रथिने असतात. तसेच या सुधारित धोरणांमध्ये पाहण्याचे देखील प्रमाण अधिक असते.

हे ही वाचा :

1)कापसावरील गुलाबी बोंड आळी ला रोखण्यासाठी CICR ने आणला नवा फॉर्मुला…

2)लॉकडाऊन उठलं शेतकऱ्यांच्या जीवावर! गारपिट पावसाचे आर्थिक नुकसान टाळणे करता करा ‘या’ उपाय योजना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button