ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

पुढील तीन दिवस कसा असणार महाराष्ट्राचा पावसाचा अंदाज; कोकणमध्ये अजुनही संकट राहणार कायम..

Maharashtra's rainfall forecast for the next three days; There will still be crisis in Konkan ..

महाराष्ट्रमध्ये (In Maharashtra) काही भागात पावसाने दाणादाण उडवली आहे, तर अजूनही काही भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत, मुंबई वेधशाळेने आज हवामान अंदाज वर्तविला आहे, राज्यांमधील पुढील तीन दिवस महत्वाचे असून मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर सोमवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभाग तज्ञ के. एस. होसाळीकर (Meteorologist S. Hosalikar) यांनी ट्विट (Red alert) करुन ही माहिती दिली आहे.

Day 1 to Day 2
Day 3 to Day 4

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. रविवारसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

Day 5

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button