Maharashtra Weather Update | समुद्र आत्तापर्यंतचा पाऊस सरासरीच्या आहे. कोकण सर्वाधिक पाऊस झाला आहे. तर नाशिक आणि पुणे पावसाची (Maharashtra Weather Update) टक्केवारी कमी आहे. सरासरी जुलै पाऊस जास्त आहे. सरासरी जूनपासून ते सप्टेंबरपर्यंतचा सरासरीचा अंदाज किती टक्के आहे? याची माहिती जाणून घेऊयात.
कोकण विभाग
जून: ४६४.६ मिमि (७०.१ टक्के)
जुलै: १६८७ मिमी (१५८.७ टक्के)
ऑगस्ट: १४३.७ मिमी (२०.१ टक्के)
सप्टेंबर: २४२.८ मिमी (११३.१ टक्के)
एकूण: २७१० मिमी (९९.७१ टक्के)
नाशिक विभाग
जून: ७१.९ मिमी (४९ टक्के)
जुलै: २०० मिमी (९१.६ टक्के)
ऑगस्ट: ४९.९ मिमी (२५.३ टक्के)
सप्टेंबर: ११२ मिमी (१२३.२ टक्के)
एकूण: ४३० मिमी (६६.६ टक्के)
वाचा : “या” जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार; राज्य शासनाने केली रक्कम जाहीर..
पुणे विभाग
जून: ६८.४ मिमी (३४ टक्के)
जुलै: ३०४.३ मिमी (९३ टक्के)
ऑगस्ट: ७०.४ मिमी (२८.४ टक्के)
सप्टेंबर: ५८ मिमी (५६ टक्के)
एकूण: ५०१ मिमी (५७.१८ टक्के)
औरंगाबाद विभाग
जून: ५५.५ मिमी (४१ टक्के)
जुलै: २७२ मिमी (१४६.३ टक्के)
ऑगस्ट: ५४.३ मिमी (२८ टक्के)
सप्टेंबर: १००.४ मिमी (१११.५ टक्के)
एकूण: ४८२.२ मिमी (७४.७ टक्के)
एकूण महाराष्ट्र
जून: २४२.३ मिमी (५१.४ टक्के)
जुलै: ४५३.३ मिमी (१३०.५ टक्के)
ऑगस्ट: २७८.४ मिमी (१४.९ टक्के)
सप्टेंबर: ४०३.६ मिमी (७०.९ टक्के)
एकूण: १३७७.६ मिमी (८७.३४ टक्के)
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- Drought | अर्रर्र..! हिरव्या चाऱ्याचे वाढले भाव, शेतकरी आणि पशुपालक अडकले अडचणीत, जाणून घ्या सविस्तर
- Ganesh Chaturthi 2023 | यंदाच्या गणेश चतुर्थीत 300 वर्षांचा योग आलाय जुळून; ‘या’ मुहूर्तातच गणेशाची स्थापना केल्यास होईल भरभराट
Web Title: How much rain has fallen in which area so far? Loss of farmers due to less rainfall in ‘this’ area