Rainstorm| महाराष्ट्रात पावसाचा तांडव सुरू! 15 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस, चांगल्या पावसाचा हंगाम निश्चित|
Rainstorm| मुंबई: हवामानशास्त्रज्ञ पंजाबराव देशमुख यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पावसाचा तांडव (orgy) सुरू झाला आहे. 4 आणि 5 जुलै रोजी विदर्भात आणि 6 जुलैपर्यंत मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली होती. आता उत्तर महाराष्ट्र, सातारा, सांगली आणि मराठवाड्यातील काही भागातही जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.
8 आणि 9 जुलै रोजी या भागात पुन्हा पाऊस सक्रिय (Active) होईल आणि राज्यात 11 जुलैपर्यंत पावसाला सरुवात राहील.
11 ते 15 जुलै दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वर्षी संपूर्ण जुलै महिन्यात चांगला पाऊस राहण्याचा आणि पावसाचे प्रमाण समाधानकारक राहण्याचा अंदाज पंजाबराव यांनी व्यक्त केला आहे.
वाचा:Gentle shocks| वसमत तालुक्यात ४.० रिस्टर स्केलचा भूकंपाचा धक्का! नागरिकांमध्ये भीती
16 आणि 20 जुलै रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि यामुळे राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता आह. 15 ते 16 जुलै दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचा खंड (Vol) पडणार नाही असाही अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.
पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला तर जरदार पावसाच्या प्रतीक्षेत (in waiting) असणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.