Maharashtra Election Result live | महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठं यश, कोण होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?
Maharashtra Election Result live | तीन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज निकालाचा दिवस आहे. राज्यात महायुती की महा विकास आघाडी येणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. निवडणुकीमध्ये (Maharashtra Election Result live) यश आले आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी जनतेने जोरदार मतांनी विजयी केले आहे.
वाचा: शेतकऱ्यांनो मक्याच्या भावात झाली वाढ! जाणून घ्या सोयाबीन, कापूस आणि हरभरा यांचे बाजारभाव
तसेच राज्याचे मुख्यमंत्री याचा निर्णय आज रात्री जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होण्याची शक्यता आहे. राज्याचे कोणत्या जिल्ह्यात कोणते आमदार निवडून आले आहेत. हे आमदार किती मतांनी निवडून आले आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/index.htm
हेही वाचा:
• सिंह, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत मिळणारं बढती, पाहा इतर राशींची कशी असेल आर्थिक स्थिती?
• शेतकऱ्यांनो ऐन थंडीत राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज, थंडीचा मुक्काम थोडाच…