ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

LPG Gas | सामान्यांसाठी खुशखबर! महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त, जाणून घ्या सविस्तर

LPG Gas | गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही दिलासा मिळालेला नाही. डिसेंबर महिन्यातही सरकारी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात (Gas Rate) कोणत्याही प्रकारे वाढ केलेली नाही, म्हणजेच वाढत्या किमतीतून तुम्हाला दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही या महिन्यात एलपीजी सिलेंडरची (LPG Cylinder) किंमतही बुक करणार असाल तर त्याआधी तुमच्या शहरात 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत (Financial) किती आहे ते तपासा.

वाचा:शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले जबरदस्त निर्णय! थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात होणार वाढ

IOCL ने जारी केलेले नवीन दर
इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आज घरगुती गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस (Gas Insurance) सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एलपीजी महाग न झाल्यामुळे सामान्यांना मोठा आर्थिक (Financial) दिलासा मिळणारं आहे. त्याचवेळी, गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस (Commercial Gas) सिलिंडरच्या किमती 115.50 रुपयांनी कमी झाल्या होत्या. गेल्या 6 वेळा 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात सातत्याने कपात होताना दिसत आहे.

ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय

गॅस सिलिंडरची किंमत तपासा
देशाची राजधानी दिल्ली बद्दल बोलायचे, तर 1 डिसेंबर 2022 रोजी येथे घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1 हजार 53 रुपये आहे. याशिवाय कोलकात्यात 1 हजार 79 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे.

वाचा:खर्च आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशक

शेवटच्या वेळी दरात केव्हा झाला होता बदल
शेवटच्या वेळी 14 किलो गॅस सिलेंडरच्या किमतीत 6 ऑक्टोबर रोजी बदल करण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात घरगुती एलपीजीच्या किमती 15 रुपयांनी वाढल्या होत्या. तर यापूर्वी 22 मार्च रोजी दर 50 रुपयांनी वाढले होते.

व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत
• दिल्ली – रु. 1744
• मुंबई – रु. 1696
• चेन्नई – रु. 1891.50
• कोलकाता – रु. 1845.50

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for common people! LPG gas cylinders become cheaper; Know the new prices

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button