LPG Gas Cylinder Price hike: सिलेंडर दरवाढीचा भडका! जाणून घ्या, ‘किती’ रुपयांनी वाढले सिलेंडर…
LPG Gas Cylinder Price hike: Cylinder price hike! Find out, how much did the cylinder increase by Rs.
जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच, दरवाढीला सामोरे जावे लागत आहे, सर्वसामान्य जनतेचे महागाईमुळे (Due to inflation) कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेल,(Petrol diesel,) दुधाच्या दरात वाढ,(Increase in milk price) या पाठोपाठ आता सिलेंडर (Cylinder) दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. शासकीय तेल विपणन कंपन्या (Oil Companies) दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात, त्यानुसार किंमत वाढवायचे की कमी करायची हा निर्णण घेत असतात.
LPG Gas Cylinder Price Hike from 1 july 2021 rate increased by 25 rupees.
एक जुलैपासून, तेल विपणन कंपन्यांनी (By oil marketing companies) देशांतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. आता आपल्याला घरगुती सिलेंडरवर (On the domestic cylinder) आजपासून 25.50 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. एकीकडे सिलेंडर वर दिले जाणारे अनुदान देखील मिळत नसत नाही व दिवसेंदिवस वाढणारी महागाई यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, (According to Indian Oil’s website) व्यवसायिक सिलिंडरमध्ये (In commercial cylinders) देखील वाढ करण्यात आली असून, आता कमर्शियल सिलिंडरची (19 किलो) नवी किंमत 1473.5 रुपयांवरून वाढून 1550 रुपये झाली आहे.
कोरोनाच्या (Of Corona) काळामध्ये अनेक व्यवसाय उद्योग धंदे ठप्प असल्याकारणाने आर्थिक बजेट कोलमडले आहे, व त्यामध्ये दूध दरवाढ, डिझेल पेट्रोलची दरवाढ, सिलिंडर दर वाढ, तसेच दैनंदिन जीवनातील गोष्टींची दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनता जिकिरीस आली आहे.
स्वयंपाक गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/ या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता.
हेही वाचा :
ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणार्यांसाठी आरबीआयचा अलर्ट जारी! वाचा सविस्तर पणे…
“या” वनस्पतीची लागवड करा खर्च केवळ 40 हजार रुपये उत्पन्न मात्र लाखोच्या घरात…