बँकाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट पहा, किती टक्क्यांनी व्याजदर वाढला!
Look at the big gift from the bank to the senior citizens, what a percentage increase in interest rate!
देशातील खाजगी (Private)तसेच सरकारी बँकांनी (By government banks) ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे,विशेष मुदत ठेव योजना अर्थात स्पेशल फिक्स्ड डिपॉजिट स्कीमवर (FD) 30 जूनपर्यंत अधिक व्याज देणार आहे.
कोविड सारखे काळामध्ये, ही योजना सुरू करण्यात आली होती, याची 30 जून पर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. यामध्ये स्पेशल फिक्स डिपॉझिट स्कीम मध्ये अधिक व्याजदर (Higher interest rates) मिळणार आहे.
Senior citizens gets more fd interest rates till 30 june 2021 by SBI HDFC and other banks
चला तर पाहुयात खाजगी तसेच सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना फिक्स डिपॉझिट वर किती व्याजदर देते
1)SBI स्पेशल FD स्कीम: (SBI Special FD Scheme)
एसबीआय च्या स्कीम नुसार, ज्येष्ठ नागरिकांना 0.80 इतका व्याजदर पाच वर्षाच्या मुदत ठेवीवर वाढवून मिळणार आहे.सध्या 5 वर्षांच्या एफडीवर 5.40 टक्के व्याज मिळतं, मात्र या योजनेनुसार हा व्याजदर 6.20 टक्के असेल.
2)HDFC बँक:
एचडीएफसी बँक खाजगी क्षेत्रातील प्रसिद्ध बँक म्हणून ओळखली जाते, तसेच एचडीएफसी बँकेचे मधील सुविधा देखील अतिउत्तम असतात, ज्येष्ठ नागरिकांकरिता पाच वर्षाच्या मुदतीसाठी ही बँक FD मध्ये मिळणारा व्याजदर 6.25 टक्के इतका आहे. या बँकेने.0.25 टक्के इतकी वाढ केली आहे.
3) ICICI बँक गोल्डन इयर्स फड: (ICICI Bank Golden Years FD)
आय सी आय सी आय बँक देखील खाजगी क्षेत्रातील नामांकित बँक आहे, जेष्ठ नागरिकांकरिता फिक्स डिपॉझिट मुदत ठेव मध्ये त्यांनी 0.50 इतका अतिरिक्त व्याजदर देऊ केला आहे. सध्या या बँकेचा व्याजदर6.30 टक्के व्याज मिळते.
हेही वाचा :
1)मोदी सरकारच्या,’ या’ स्कीम मधून मिळावा 2 लाख रुपयांचा फायदा! घ्या सविस्तरपणे जाणून…
2)ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणार्यांसाठी आरबीआयचा अलर्ट जारी! वाचा सविस्तर पणे…