कृषी सल्ला

“या” कारणास्तव सहा खतविक्री वितरण करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित वाचा सविस्तर बातमी…

Licenses of six fertilizer shops suspended for "this" reason Read more

नाशिक : मागील काही दिवसापूर्वी खत दरवाढलेल्या काळामध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारात ( international market) खतांचे दर (Fertilizer rates) वाढल्याचे कारण सांगत जुना स्टॉक असूनही नव्या दरने खतांची विक्री केल्याप्रकरणी जिल्ह्यातील चार किरकोळ व दोन घाऊक खतविक्री वितरण करणाऱ्या दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
(Licenses of six shops selling fertilizer suspended in nashik district)

[metaslider id=4085 cssclass=””]

खरीप हंगामसाठी (For the kharif season) कंपनीकडून जुने स्टॉक चे (Old stock)खत विक्रेत्यांना वितरण करण्यात आले होते, कंपनीसह कृषी विभागाने देखील असे सांगितले होते, जुनी स्टॉक चे खते जुन्या किमतींना मिळणार आहे, एवढे सांगून देखील काही विक्रेते आंतरराष्ट्रीय बाजार मध्ये खताचे दर वाढल्याचे कारण देत स्वतःची मनमानी करत खताची विक्री चढ्या भावाने केली. खतांची दरवाढ तेरी जगू नये या कारणास्तव शासनाकडून भरारी पथक (Bharari Pathak) देखील नेमण्यात आले होते, या सर्वांकडे दुर्लक्ष करत मी या दुकानांनी मनमानी चालू ठेवली या कारणास्तव त्यांच्या दुकानाचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

त्यातील दोन वितरकांनी भाव फलक व साठा फलक न लावणे, माहिती अद्यावत न करणे, शेतकऱ्यांना बिले न देणे, (Not paying bills to farmers,) इत्यादी माहिती लपवलेल्या कारणास्तव त्यांच्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

1)राज्यातील बाजार समिती चालू करा, शेतकऱ्यांना पडली आहे मोठी चिंता…

2) शेतकऱ्यांसाठी खूषखबर! “महाबीज” च्या सोयाबीन बियाणे “या” किमतीला; पहा काय दर आहे बियाण्यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button