आपले पाल्याची काळजी प्रत्येक आई-वडिलांना असते, योग्य वेळेमध्ये आपल्या पाल्यासाठी गुंतवणूक (Investment) केल्यास भविष्यामध्ये (In the future) चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. अनेक पालक आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी वेगवेगळी गुंतवणूक करत असतात, मात्र कोणत्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास योग्य परतावा (Proper refund) मिळेल हे त्यांना माहीत नसते, अशा वेळेस एल आय सी एलआयसीची न्यू चिल्ड्रेन मनी बँक स्कीम (New Children’s Money Back Plan) एक चांगला पर्याय ठरू शकते. एलआयसी कंपनीवर (On LIC Company) तसेच त्याच्या मधील गुंतवणुकीवरील विश्वासू तसेच सुरक्षित (Safe) मानली गेली आहे.
LIC New Children’s Money Back Plan for your kids
हेही वाचा : मोटर पंप चालू व बंद करण्याचा टेन्शन सोडा! आजच लावा “मोबी पंप”; जाणून घ्या Mobi Pump विषयी संपूर्ण माहिती…
योजनांमध्ये गुंतवल्यावर अधिक फायदा मिळेल, याची काही वैशिष्ट्ये पाहू :
योजनेत तुम्हाला प्रतिदिन 150 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
मुलगा किंवा मुलगी 12 वर्षाची होईपर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणुकीला सुरुवात करु शकता.
यामध्ये किमान विमा राशी एक लाख रुपये इतकी आहे. त्यापुढे किती गुंतवणूक करायची याची कोणतीही मर्यादा नाही.
हेही वाचा :खरीप हंगामामध्ये ‘हुमणी किडींचा’ प्रादुर्भाव टाळण्यासाठी करा हा उपाय,!
मॅच्युरिटीची 60 टक्के रक्कम तीन टप्प्यात, तर 40 टक्के रक्कम योजनेचा कालावधी संपल्यानंतर दिली जाते.
तीन टप्प्यातील मनी बॅक सुविधा न घेतल्यास मुदत पूर्ण झाल्यानंतर एकत्रित रक्कम व्याजासह मिळते.
न्यू चिल्ड्रेन मनी बँक स्कीम ही 25 वर्षांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीची रक्कम टप्टप्प्याने दिली जाते.
हेही वाचा :
1)राहुरी विद्यापीठाचा अनोखा उपक्रम; आता कांद्याचे बियांणे मिळणार ऑनलाईन पद्धतीने…
2)उसाच्या शेतीला द्या,” ह्या” नवीन पद्धतीने पाणी वाचेल वेळ आणि पैसा…