ताज्या बातम्या

LIC Agent Portal | खुशखबर! एलआयसी एजंट बनून करा लाखो रुपये कमाई; लगेच जाणून घ्या प्रोसेस

LIC Agent Portal | Good news! Become an LIC agent and earn lakhs of rupees; Know the process immediately

LIC Agent Portal | एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे आणि 99 टक्के विमा एजंटांच्या माध्यमातून विकला जातो. एलआयसी एजंट (LIC Agent Portal) बनून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता. हे काम पूर्णवेळ किंवा अर्धवेळही करता येते.

 • एलआयसी एजंट बनण्यासाठी पात्रता
 • दहावी किंवा बारावी उत्तीर्ण
 • किमान 18 वर्षे वय
 • 6 पासपोर्ट आकाराचे फोटो
 • रहिवासी दाखला, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड
 • एलआयसी एजंट कसे व्हावे?
 • ऑफलाईन:
 • जवळच्या एलआयसी कार्यालयात जाऊन विकास अधिकाऱ्याला भेटून फॉर्म मिळवा.
 • फॉर्म भरा आणि सबमिट करा.
 • मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
 • निवड झाल्यास प्रशिक्षण घ्या.
 • प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण करा.
 • एजंटचे प्रमाणपत्र मिळवा.

वाचा | UPA Government Corruptions | ब्रेकिंग ! यूपीए सरकार हे भ्रष्ट, दिशाहीन आणि घोटाळ्यांनी ग्रासले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप …

 • ऑनलाईन:
 • एलआयसीच्या वेबसाईटवर https://agencycareer.licindia.in/agt_req/ जाऊन नोंदणी करा.
 • आवश्यक माहिती भरा.
 • पुढील प्रक्रियेसाठी एलआयसीकडून फोन कॉल किंवा ई-मेल येईल.
 • एलआयसी एजंटची कमाई:
 • विमा विक्रीतून मिळणाऱ्या कमिशनवर आधारित.
 • प्रीमियमच्या रकमेच्या 35 टक्क्यांपर्यंत कमिशन.
 • पॉलिसी टिकून राहिल्यास नंतरही कमिशन.

Web Title | LIC Agent Portal | Good news! Become an LIC agent and earn lakhs of rupees; Know the process immediately

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button