Lifestyle
Skin Color| लिंबाच्या सालीचे अद्भुत उपयोग|
Skin Color| लिंबू हे फक्त चवीसाठीच उपयुक्त नाही तर त्याची सालही अनेक प्रकारे फायदेशीर (Beneficial) आहे. अनेकदा आपण लिंबू वापरल्यानंतर त्याची साल फेकून देतो. पण माहित आहे का, लिंबाच्या सालीचे अनेक उपयोग आहेत ज्यामुळे आपले जीवन सोपे आणि सुंदर बनू शकत (Lifestyle).
त्वचेसाठी वरदान:
- त्वचेचा रंग उजळण्यासाठी: लिंबाच्या सालीचा उपयोग त्वचचा रंग उजळण्यासाठी आणि हड्ड्या, हाताचे कोपरे स्वच्छ (clean) करण्यासाठी करता येतो.
- लिप बाम बनवण्यासाठी: लिंबाच्या सालीचे छोटे तुकडे करून वाळवून त्याची बारीक पावडर बनवा. ती पावडर कोरड्या डब्यात भरून ठेवा आणि तुमच्या लिप बाममध्ये मिसळा.
वाचा:Recharge Plan| जिओ, एअरटेल आणि व्हीचे महागले रिचार्ज! काय आहेत आताचे स्वस्त आणि एक वर्षासाठी वैध असलेले पर्याय|
घरासाठी उपयोगी:(Lifestyle)
- मुंग्यांपासून मुक्तता: मुंग्यांचा त्रास होत असल्यास, लिंबाच्या साली त्यांच्या मार्गावर ठवा. मुंग्या लिंबाच्या वासाने दूर पळतील.
- डाग काढण्यासाठी: लिंबाच्या सालीचे तुकडे पाण्यात घालून एक तास भिजवा. नंतर त्या पाण्याने कपडे धुवा. डाग निघून जातील.(Lifestyle)
- माइक्रोवेव स्वच्छ करणे: लिंबाच्या सालीचे तुकड पाण्यात घालून पाच मिनिटे उकळवा. मग थोडं थंड झाल्यावर त्या पाण्याने माइक्रोवेव स्वच्छ करा.
- स्टीलचे भांडी चकचकीत करणे: लिंबाचा तुकडा मिठात घालून स्टीलच्या भांड्यांवर रगडा (rub) . थोड्या वेळाने पाण्याने धुवा. भांडी चकचकीत होतील.
- रंगीत कपड्यांवरील दाग काढणे: लिंबाच्या सालीचा रस रंगीत कपड्यांवरील दागांवर (on stains) घाला. ५ मिनिटे ठेवा आणि मग कोमट पाण्याने धवा.