ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

जाणून घ्या, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे सुलभ जैविक खतांच्या कॅप्सूल बद्दल सविस्तर माहिती…

Learn more about Easy Organic Fertilizer Capsules that can benefit farmers

पिकांची वाढ (Crop growth) होण्यासाठी मातीची सुपीकता (Soil fertility) ही तितकेच महत्त्वाचे कार्य करत असते, जेवढी माती सुपीक असेल तितक्याच प्रमाणात पीक चांगले येण्याची शक्यता देखील असते. त्यासाठी मातीचे आरोग्य (Soil health) हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नुकतेच नॅनो तंत्रज्ञानावर (On nanotechnology) आधारित मायक्रोबेलियन एन्कॅपसुलेशन (Microbial encapsulation) पद्धतीतून बायो कॅप्सूल खते (Bio Capsule Fertilizer) विकसित करण्यात आली आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत

या कॅप्सूल्स मध्ये सूक्ष्मजीवांचा (Of microorganisms) विशिष्ट फॉर्म्युला (Formula) वापरण्यात आला असून एक कॅप्सूल 100 लिटर पाण्यात मिसळले असता प्रत्येक मिलिलिटर द्रावण यापासून सूक्ष्मजीवांच्या दशलक्ष वसाहती तयार होतील कृषी तंत्रज्ञान (Agricultural technology) आहे.

हे ही वाचा : तुम्हाला हे माहित आहे का? पॅन कार्ड मोफत मिळते फक्त दहा मिनिटात असा करा अर्ज…

उपयुक्त सूक्ष्मजीवांचे अनेक प्रकार तयार करण्यात यश आले आहे पिकांच्या प्रकारानुसार जैविक खतांचा वापर केल्यास फायदेशीर ठरतो. पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला असल्यास, 200 मिली लिटर पाण्यामध्ये एक कॅप्सूल टाकल्यास पिकास उपयुक्त ठरते.

पिकांना आवश्‍यक असणारे सूक्ष्म जीवांचा समावेश हाताळणी हाताळणी साठवणूक सुलभ पद्धतीने होते. पर्यावरणाला अनुकूल तंत्रज्ञान असल्यामुळे तसेच जास्त खर्च नसल्यामुळे शेतकऱ्यांना सहज परवडणारे आहे.

हे ही वाचा : मोफत बियाणे मिळवण्यासाठी मोबाईलवर अर्ज कसा कराल? वाचा संपूर्ण प्रक्रिया…

बायोकॅप्सूलचे शेतकऱ्यांसाठी होणारे फायदे पुढील प्रमाणे पाहूयात (The benefits of Biocapsules for farmers are as follow)

या बायोकॅप्सूलमध्ये एक कोटी सूक्ष्मजीव असतात त्यामुळे एक एकर जमिनीसाठी एक कॅप्सूल उपयुक्त ठरते. या कॅप्सूलमुळे जमिनीची पोत सुधारण्यास मदत होते त्याचप्रमाणे जळधारण वाढण्यास मदत होते.

या कॅप्सूलच्यामध्ये झिंक,पालाश,नत्र, स्पुरद (Zinc, Palash, Nitrogen, Spurd) यासारख्या घटकांचा समावेश असल्यामुळे पिकांवर पडण्यात येणाऱ्या रोगावर नियंत्रण (Disease control) मिळवता येते.

पर्यावरणात बचत तर होतेच परंतु शेतकऱ्यांच्या खर्च (Farmers’ expenses) देखील बदल होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळेल.

हे ही वाचा :

LPG बाबत इंडियन आईल ची मोठी घोषणा! ग्राहकांसाठी सुरू केल्या, ‘ह्या’ नवीन चार सेवा…

महा-डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण अवजारे मिळणार! – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली माहिती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button