योजना

जाणून घ्या ; ‘नाफेड कंपोस्ट खत’ अनुदान योजनेची माहिती व असा करा अर्ज…

Learn; Information on 'NAFED Compost Fertilizer' Grant Scheme and how to apply

शेतकऱ्यांना (To farmers) सक्षम करण्याच्या दृष्टीने 3 फेब्रुवारी 2021 मध्ये एक शासन निर्णय घेऊन,महाराष्ट्रामध्ये शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Sharad Pawar Gram Samridhi Yojana) जाहीर करण्यात आली.
या योजनेअंतर्गत, गाय गोठा, कुकुट पालनसाठी शेड यासाठी अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे यामध्ये नाफेड कंपोस्ट खताचा (Nafed compost manure) समावेश करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. नाडेफ कंपोस्ट खताचे अर्ज सुरू झाले आहे.(Application of Nadef compost fertilizer has started.)

[metaslider id=4085 cssclass=””]

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Sharad Pawar Gram Samridhi Yojana व मनेरेगा योजनेअंतर्गत (Under Manerega scheme) सेंद्रिय पदार्थ (Organic matter) तयार करून शेतात टाकणे ही काळाची गरज आहे. सेंद्रिय खताचा वापर केल्यास जमिनीचा कस व जलधारणाशक्ती वाढू शकते. जमीन भुसभुशीत राहते व हवा खेळती राहते यामुळे पीक उत्तम येते.
नाफेड कंपोस्ट खतसाठी या योजनेंतर्गत 10,537 रुपये.

नाफेड कंपोस्ट खतासाठी असा करा अर्ज :(Here’s how to apply for NAFED compost:)

अधिक माहितीसाठी खालील क्लिक करा…

हेही वाचा :


रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बनवा, ‘अशा ‘ पद्धतीने आयुर्वेदिक काढा.

“डीआरडीओचं अँटी कोविड औषध”, दोन दिवसात रुग्णांना मिळणार! वाचा: काय वैशिष्ट्य आहे,’या ‘ औषधाची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button