‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ या योजनेचा पशुपालकांना कसा उपयोग होईल, जाणून घ्या ; संपूर्ण माहिती…
Learn how the 'National Gokul Mission' scheme will benefit cattle breeders; Full info
भारत (India) देशामध्ये शेतीबरोबर शेती संलग्न (Agriculture attached) व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी (Farmers) पशुपालन देखील करत असतात देशामध्ये दुग्ध व्यवसायात नवीन वळण देण्याकरिता, ‘राष्ट्रीय गोकुळ मिशन’ (National Gokul Mission) सुरू करण्यात आली आहे.
राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत महत्वाचा शासन निर्णय चार जून 2019 मध्ये घेण्यात आला आहे.
हेही वाचा : केळीच्या सालीपासून तयार केली शू-पॉलिश; जाणून घ्या या आगळ्यावेगळ्या शू-पॉलिशची वैशिष्ट्ये…
राज्यामध्ये प्रत्येक वर्षी 20 ते 25 लाख गाईंना कृत्रिमवेतन केले जाते ज्यामुळे पन्नास टक्के नर व पन्नास टक्के मादी पैदास होते, गाईंची पैदास व्हावी याकरता, लिंग विनीनिश्चित (Gender specified) प्रक्रियेसाठी मान्यता देण्यात आली आहे, याकरता नवीन शासन निर्णय आला आहे त्यासाठी शेतकऱ्यांना (To farmers) फक्त 81 रुपये एवढा खर्च करावा लागणार आहे.
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाने (Maharashtra Livestock Development Board) लिंग विनीनिश्चित करण्याकरिता ABS या संस्थेशी करार केला आहे, वीर्यमात्रा ची किंमत 575 रुपये ठरविण्यात आली आहे, मात्र त्यापैकी 261 रुपये केंद्र सरकार (Central Government) भरणार असून, 174 रुपये राज्य सरकार भरणार आहे, व शंभर रुपये दूध संघामार्फत भरले जाणार आहे, जिथे दूध संघ (Milk Union) नाही, अशा ठिकाणी असणारा सदर खर्च महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळ (Maharashtra Livestock Development Corporation) करेल, असे एकूण 81 रुपये फक्त शेतकऱ्यांना खर्च करावा लागणार आहे.
हेही वाचा : मोदी सरकार कडून शेतकऱ्यांना गिफ्ट! किसान क्रेडिट कार्ड नवीनीकरण व त्याची देय मुदत “या” तारखेपर्यंत वाढ…
अधिक माहिती पाहण्याकरिता खाली दिलेल्या जीआर वर क्लिक करा :
हेही वाचा :
1)व्यवसाय करण्याकरता राज्य सरकार देते मोठी संधी, जाणून घ्या; कुठे व कसा अर्ज करायचा…